Page 7 of नाशिक न्यूज News

साधुग्राम क्षेत्राचा विस्तार केला जाणार आहे. मागील कुंभमेळ्यात साधुग्रामचे क्षेत्र ३२५ एकर होते. आता ते ४०० एकरपर्यंत वाढविण्याचा विचार आहे.

मौनी अमावास्येनिमित्त बुधवारी गोदावरी नदीत स्नानाचा योग साधण्यासाठी भाविकांची दिवसभर मोठी गर्दी उसळली होती.

वाहतूक व्यवस्था स्मार्ट सिटीच्या वतीने नियंत्रित केली जात असून त्याचा अंकुश पोलिसांकडे हवा, अशी अपेक्षा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी…

निफाड साखर कारखान्याची शुष्क बंदर उभारणीसाठी दिलेली आणि साखर कारखाना सुरू करण्यासाठी भाडेतत्वावर दिलेली साधारणत: १० एकर जागा एकच असल्याचा…

राज्य परिवहन महामंडळाने लागू केलेल्या १५ टक्के भाडेवाढीविरोधात मंगळवारी शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वतीने नाशिक शहरासह मनमाड, देवळा येथे आंदोलन करण्यात…

धुळे येथील जवाहर गटाच्या वेगवेगळ्या तीन संस्थांकडे मालमत्ताकराच्या दंडासह तब्बल सात कोटीची थकबाकी झाल्याने अखेर धुळे महापालिकेच्या जप्ती पथकाने शहरातील…

साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा यंदाचा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे.

पेठ रस्त्यावर भरधाव मालमोटारीने रस्त्याच्या कडेला उभ्या टेम्पोला धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला.

आयपीएल कंपनीचे तणनाशक फवारल्याने देवळा, कळवणसह अन्य तालुक्यांत कांदा पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, संबंधित औषधाचे नमुने केंद्र व राज्य सरकारच्या…

व्यवसायात पैसे गुंतवल्यास वर्षभरात दुप्पट नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून अनेकांची सुमारे दोन कोटी ३१ लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी…

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी उत्तर महाराष्ट्रात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना घडल्या. एक प्रकार जळगाव जिल्ह्यात तर दुसरा…

वनविभागाला याविषयी स्थानिकांकडून माहिती देण्यात आली. वनविभागाने जागेवर जाऊन पंचनामा केला.