marriage
नाशिक: एका विवाहाची चर्चा.. करोनातील विधवेला उच्चशिक्षित युवकाची साथ

करोना काळात विधवा झालेल्या महिलेचा विधवा हक्क संरक्षण अभियानाच्या सहकार्याने वैदिक पध्दतीनुसार विवाह पार पडला.

dead
नाशिक: आर्थिक परिस्थितीला कंटाळून नवदांम्पत्याची आत्महत्या

पाथर्डी फाटा परिसरातील अनमोल नयनतारा गोल्ड इमारतीत नवदाम्पत्याने घरातील छताच्या हुकास दोरी बांधून गळफास घेतला.

anil bonde
नाशिक: महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे उसने अवसान: अनिल बोंडे यांची टीका

महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत काढलेला मोर्चा म्हणजे त्यांच्या काळात जे प्रकल्प गमावले होते, त्याचे खापर भाजप-शिंदे गटावर फोडण्यासाठी आणलेले उसने…

prakash-ambedkar 3
नाशिक: राष्ट्रवादी श्रीमंत मराठ्यांचा पक्ष – प्रकाश आंबेडकर यांची टीका

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरीबाला सत्तेत येऊ द्यायचे नसल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदविला.

rape students
Gyandeep Ashram Sexual Abuse Case: ज्ञानदीप आश्रमातील मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न

मुलींमध्ये नैराश्य आले असून त्यांना वाटणारी भीती, पालकांकडून येणारा दबाव यामुळे त्यांचे शिक्षण खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली असून शिक्षण…

abandoned newborn girl found in borivali case registered against an unknown person in mumbai
‘या’ सहा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी; कारणे शोधण्यासाठी कृती समिती गठीत

या सहा तालुक्यांमध्ये मुलींच्या जन्माचा दर का खालावला, याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

solar power, fencing, area secure, leopard
बिबट्यावर विद्यापीठाची तंत्रमात्रा, दीडशे एकर परिसर सुरक्षित

सौर उर्जेवर २१० लुकलुकणारे दिवे आणि विशिष्ट ध्वनिची यंत्रणा बिबट्याला दूर ठेवण्यात महत्वाची भूमिका निभावत आहे.

uddhav balasaheb thackeray party blocked road against road against chandrakant patil in Jalgaon
जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्ता रोको; ठाकरे गटातर्फे आंदोलन; महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोटारींच्या रांगा

आंदोलनकर्त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

self immolation
धुळे: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; बनावट प्रकरणांच्या चौकशीचीही मागणी

एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच अडविल्याने पुढील अनर्थ टळला. 

ambadas danve bow and arrow desicion
धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी न्यायालयात झाली तर शिवसेनेला…; अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करते की काय, असा जनतेच्या मनात संशय निर्माण होत असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या