uddhav balasaheb thackeray party blocked road against road against chandrakant patil in Jalgaon
जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्ता रोको; ठाकरे गटातर्फे आंदोलन; महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोटारींच्या रांगा

आंदोलनकर्त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

self immolation
धुळे: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; बनावट प्रकरणांच्या चौकशीचीही मागणी

एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच अडविल्याने पुढील अनर्थ टळला. 

ambadas danve bow and arrow desicion
धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी न्यायालयात झाली तर शिवसेनेला…; अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करते की काय, असा जनतेच्या मनात संशय निर्माण होत असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

case file against trader beaten up with bhishi money in apmc navi mumbai
नाशिक: आमिष दाखवून दोन जणांना १० लाख रुपयांना गंडा; दोन संशयितांना पोलीस कोठडी

जमीन खोदताना सापडलेली सोन्याची नाणी विकण्याचे आमिष दाखवून दोन जणांना १० लाख रुपयांना फसविण्यात आले.

accident death
सिन्नरजवळील अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

मृतांमध्ये तीन विद्यार्थिनींसह दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नाशिक येथील के.टी.एच.एम. महाविद्यालयातील हे सर्वजण असल्याची प्राथमिक माहिती आहे.

nashik car
नाशिक: प्रवास न करताही टोल वसुली; शिंदे नाक्यावरील प्रकाराने नाहक भुर्दंड

टोल नाक्यांवरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांचा प्रवास झटपट होण्यासाठी बंधनकारक केलेल्या फास्टॅगचा प्रवास न करताही भुर्दंड सोसावा लागल्याचे उघड झाले आहे.

Nashik ST Accident News
Nashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट! दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित

Nashik ST Bus Fire: ऑक्टोबर महिन्यातच नाशिकजवळील तपोवन येथे बसला आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत १३ जणांना मृत्यू झाला होता.

नाशिक-सिन्नर महामार्गावर बस-दुचाकीच्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू; बसही जाळून खाक

अपघातात बसने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असून अपघातानंतर बस अचानक पेटली.

Sharad Pawar Aniket Shashtri Maharaj
“शरद पवारांनी दत्त उपासना करावी, ४८ तासांचा अल्टिमेटम देऊन…”, सीमाप्रश्नावरून महंतांचा सल्ला

“महाराष्ट्र-कर्नाटक आणि देशाची शांतता भंग पावू नये, अशी…”, असेही महंत म्हणाले.

संबंधित बातम्या