चांडक कर्णबधिर, अंधत्व व बहुविकलांग शाळेचे उद्या उद्घाटन

नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडच्या स्थानिक शाखेतर्फे अंधांसह कर्णबधिर व बहुविकलांगत्व असलेल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘चंद्रभागाबाई नरसिंगदास चांडक कर्णबधिर, अंधत्व…

शासकीय रुग्णालयांमधील सेवा ठप्प

आश्वासन देऊनही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (मॅग्मो) सोमवारपासून सुरू केलेल्या कामबंद आंदोलनामुळे जिल्हा…

आधाराश्रमातील ‘समर्थ’चा आता स्पेनमध्ये मुक्काम

येथील आधाराश्रमात वास्तव्यास असलेला दोन वर्षांचा ‘समर्थ’ त्याच्या आईच्या कुशीत विसावला आणि साऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली

सेंट फ्रान्सिस स्कूलची बेकायदा शुल्कवाढ रद्द

सेंट फ्रान्सिस शाळेने ३५ टक्क्यांनी वाढविलेल्या शुल्कवाढीला शिक्षण मंडळाची परवानगी घेतली नाहीच, पण तसा प्रस्तावही दिलेला नाही. यामुळे ही शुल्कवाढ…

आरोग्य पर्यटकांवरील आर्थिक भार कमी करावा

आरोग्य पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या विकासाला मोठा हातभार लागू शकतो. परंतु, त्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना ‘व्हिसा’साठी अधिक पैसे मोजावे लागतात.

चोरटय़ांचे राज्य

उन्हाळ्याच्या सुटीत घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये झालेली लक्षणीय वाढ या सुटीचा कालावधी संपुष्टात येऊनही कमी होऊ शकलेली नाही

रस्त्यात उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अपघातास आमंत्रण

शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील मार्ग वाहतूक पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून अनेक लहान-मोठय़ा अपघातांचा हा मार्ग साक्षीदार…

‘एलबीटी’च्या वार्षिक विवरण पत्राकडे व्यापाऱ्यांची पाठ

स्थानिक संस्था कराचे भवितव्य दोलायमान बनल्याने व्यापारी वर्गाने त्याबाबतची विवरण पत्र सादर करण्याकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे.

सुहास कांदेच्या नावाने खंडणीची मागणी, दोन जणांविरुद्ध गुन्हा

शहरातील एका व्यापाऱ्याला सुहास कांदेची माणसे असल्याचे सांगून जिवे मारण्याची धमकी देत एक लाखाची खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरुद्ध उपनगर पोलीस…

..अन् शिक्षण उपसंचालकांची स्वाक्षरी झाली !

दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या दिवशीच अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कार्यशैलीवर ‘लोकसत्ता- नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत…

कांदा लिलावाचा अखेर श्रीगणेशा

लेव्ही’च्या प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याने बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू झाले. सलग दोन दिवस बंद राहिलेले…

संबंधित बातम्या