Page 2 of नाशिक News
ठिकठिकाणी मोकळ्या मैदानात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडीमुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी असा त्रास होत आहे.
मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाली आहे. २२ जुलै २०२३ रोजी त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली होती.
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील घोडे बाजारात १० दिवसात तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
पावसाळा संपुष्टात आल्यानंतर धरणांमध्ये डिसेंबरअखेरपर्यंत इतका जलसाठा असण्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.
जलसंपदा खात्याची विभागणी केवळ महामंडळाच्या आधारे झाल्यामुळे या विभागाचे संकल्पचित्र, प्रशिक्षण, जल विज्ञान, संशोधन संस्था, यांत्रिकी विभाग व खारभूमी प्रकल्प…
ध्वनिक्षेपकावर संबंधित व्यक्ती बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कांद्याची माळ घालणारी व्यक्ती कांदा उत्पादक असल्याचे सांगितले जाते.
‘आम्ही संविधानवादी’ संघटना आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांना अचानक भेटी देऊन तेथील विद्यार्थी व…
वणी गावातील के. आर. टी. महाविद्यालयासमोर वणी-सापुतारा रस्त्याने अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने सापळा…
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ग्रामीण शाळांना शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचानक भेटींचे सत्र सुरू होणार असा दावा दादा भुसे…
दरवर्षी एक साडी याप्रमाणे वाटपाचे नियोजन असताना, आतापर्यंत एकदाच साडी वाटली गेली आचारसंहिता संपल्यानंतरही अद्याप साडी वाटपास सुरुवात न झाल्याने…
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळात नसणे हा मोठा अपमान नियतीला कदाचित छगन भुजबळ यांचा करायचा होता. त्यामुळे येवल्यात ते…