Page 3 of नाशिक News

वाहतूक पोलिसांनी ना हरकत दाखला दिल्यामुळे शहरात रस्त्यावरील २९ आणि रस्त्यालगतची सहा अशी एकूण ३५ स्मार्ट वाहनतळे कार्यान्वित करण्याचा मार्ग…

जिल्हा शासकीय रुग्णालयातील व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेध करण्यासाठी तसेच सुरक्षेसंदर्भात आवश्यक ठोस उपाययोजना योजाव्यात या मागणीसाठी मंगळवारी रुग्णालयातील परिचारिकांनी प्रवेशद्वारावर…

मुंबई-आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील सात किलोमीटरच्या मार्गाचे डांबरीकरण युद्धपातळीवर केले जात आहे. शुक्रवारपर्यंत ते पूर्णत्वास नेण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लागू केलेल्या अभ्यासक्रमात जुन्याच पद्धतीने परीक्षा व गुणपद्धत अवलंबण्यात आली.

राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना करण्यापेक्षा कांद्याचे निर्यातशुल्क हटविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास सरकारी पक्षाने विरोध केला.

काही आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर माठ फोडण्याचा, काळे फासण्याचा तसेच शाई टाकण्याचा इशारा दिला. अधिकाऱ्यांना हातवारे दाखवत, टाळ्या वाजवत निषेध नोंदवण्यात आला.

अहिल्यादेवी होळकर पुलाखाली गोदावरी नदीपात्रात निळ्या पूररेषेत सुरू असलेले मॅकेनिकल दरवाजे (गेट) बसविण्याचे काम तातडीने थांबवावे आणि आहे ती स्थिती…

वारंवार निदर्शने आणि उपोषण करुनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मंगळवारी नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाजाचे आंदोलक गुलाब मराठे यांनी पेट्रोल…

स्नॅपचॅटवर झालेल्या मैत्रीनंतर मुलीला तिच्या अश्लील छायाचित्रांद्वारे धमकावणाऱ्या २३ वर्षीय तरूणाला निर्मल नगर पोलिसांनी सोमवारी अटक केली.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी विधान परिषदेच्या विद्यामान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आपल्याकडून…

ज्या ठिकाणी शक्य नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी, अखेरीस महापौर, नगराध्यक्ष महायुतीचेच होतील, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन…