Page 4 of नाशिक News

वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहणारे जिल्हा शासकीय रुग्णालय गुरूवारी नवजात शिशु अतिदक्षता कक्षाबाहेरील व्हरंड्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने पुन्हा चर्चेत आले.

सिंहस्थ कुंभमेळा उच्चतंत्रानेयुक्त होण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. कुंभमेळा नियोजनात स्वयंसेवकांची भूमिका महत्वपूर्ण राहणार असल्याने यासाठी शिक्षण विभागाची मदत…

मार्च अखेरीस केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली.

महिनाभरापासून उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असताना दोन दिवसांत वातावरणात पूर्णत: बदल झाले. उन्हाळ्यात पावसाळी वातावरणाची अनुभूती मिळत आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत बालक आणि त्यांच्या पालकांकडून बाहेर फिरण्याचे नियोजन होत असते.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालाविरूध्दच्या गुन्ह्यातील जास्तीजास्त मुद्देमाल जप्त करून तक्रारदारांना सन्मानाने परत करण्याची सूचना केली होती.

गोदावरी जतन आणि संवर्धन संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश कदम, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश प्रमुख महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली…

एप्रिल, मे आणि जून या काळात चालू मागणीसह संपूर्ण रक्कम एकरकमी भरणा करणाऱ्यांना करात सवलत मिळणार आहे.

मंगळवारी बहुतांश भागातील वातावरण बदलले. उकाडा कमी झाला. अनेक भागात सूर्यदर्शनही झाले नाही. दिवसभर पावसाचे मळभ दाटलेले होते.

राज्य शासनाने जमिनीचे सरकारी मूल्य अर्थात रेडिरेकनरच्या दरात नाशिक शहरासाठी सरासरी ७.३१ टक्के तर, मालेगाव शहरात ४.८८ टक्के वाढ केली…

मंगळवारी आयएमआरटी महाविद्यालयातील पदव्युत्तर व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तालयातील विविध कक्षातील कामकाजाची पाहणी केली.

राज्य शासनाकडून जळगाव शहरासाठी वार्षिक बाजारमूल्य दरात म्हणजेच रेडिरेकनरमध्ये तब्बल ५.८१ टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे.