Page 6 of नाशिक News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते…

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अनेक जण धरण, तलावात पोहण्यासाठी जात असतात.

दरवर्षी पाणीपट्टी भरत असतानाही केवळ अर्धा तास पाणी मिळते. अशा परिस्थितीत घरातील अन्य कामे कशी करावी, असा प्रश्न महिलांनी उपस्थित…

टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांतर्फे मागणी करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील कोणत्याही विभागाची कामगिरी ठळकपणे नजरेत आली नसल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले.

ग्रामीण राजकारणावर आपला प्रभाव राखण्यासाठी राष्ट्रवादीने (अजित पवार) जिल्हा बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यात एकेकाळी मोठा दबदबा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत मोठी वाताहात झाली.

या महामार्गावरील साकेत, खारेगाव या महत्त्वाच्या पूलांचे काम अद्याप शिल्लक आहे. ही कामे आता पावसाळ्यानंतरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत हे प्रमाण १० कोटींनी कमी आहे. वसुलीत घट होण्यामागे जनजागृतीचा अभाव आणि देयकांचे न झालेले वितरण…

केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे शुक्रवारी सकाळी येथील गौरी पटांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी प्रसारमाध्यमांशी जाधव यांनी संवाद साधला.

वर्षभरापासून शहरात किरकोळ वादातून हत्यांचे सत्र सुरू आहे. कधी टोळीयुध्द तर कधी बदल्याच्या उद्देशाने गुन्हेगार भररस्त्यात दहशत माजवत आहेत.

अभिनेते तथा खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या टिप्पणीचे कारण देत भाजपशी संबंधित आयोजकांनी ऐनवेळी माघार घेतल्याने बुधवारपासून येथे होणारे…