Compared to previous assembly elections this year voter turnout in district increased by 6 52 percent to 69 12 percent
नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ – ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार

मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील मतदानात ६.५२ टक्क्यांनी वाढ होऊन ते ६९.१२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Cases filed against candidates Suhas Kande Sameer Bhujbal and 200 250 activists
सुहास कांदे, समीर भुजबळ यांसह २०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे

उमेदवारांमधील वाद, धक्काबुक्की प्रकरणी उमेदवार आमदार सुहास कांदे समीर भुजबळ यांच्यासह २०० ते २५० कार्यकर्त्यांविरुध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले…

Carrier Sunita Pawar after catching thieves who stole female passengers wallet took bus to police station
महिला वाहकांच्या सतर्कतेमुळे चोर जाळ्यात

कळवण आगाराच्या बसमधून महिला प्रवाशाचे पाकिट चोरीस गेल्यावर वाहक सुनीता पवार. यांनी सतर्कता बाळगत बस पोलीस ठाण्यात नेत चोरांना पकडून…

two death accident yeola
नाशिक: येवल्याजवळील अपघातात दोन जणांचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी

येवला ते मनमाड महामार्गावर अनकाई पाटी येथे मालवाहतूक वाहन आणि राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड आगाराची बस यांची धडक झाली.

chhagan bhujbal, chhagan bhujbal Yeola,
येवल्यात भुजबळांची स्थानिक युवकांशी शाब्दिक चकमक

येवला मतदारसंघात खरवंडी गावातील केंद्रात मतदान यंत्र संथपणे चालत असल्याच्या तक्रारीमुळे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार…

Sameer Bhujbal vs Suhas Kande (1)
“आज तुझा मर्डर फिक्स”, सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी; म्हणाले, “त्यांचे गुंड आले मला…”

Sameer Bhujbal vs Suhas Kande : नांदगाव-मनमाड रोडवर सुहास कांदे व समीर भुजबळ आमनेसामने आले होते.

Voter Nashik city, Voter rural areas Nashik,
नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदारांचा अधिक उत्साह

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात ४९२२ केंद्रांवर बुधवारी सकाळी सुरू झालेल्या मतदानात ११ वाजेपर्यंत नऊ लाख ५२ हजार ४७५ म्हणजे १८.८२…

suhas Kande Sameer Bhujbal nandgaon assembly constituency nashik district
बाहेरून मतदार आणल्याने कांदे-भुजबळ समर्थकांमध्ये धक्काबुक्की , सुहास कांदे यांच्याकडून समीर भुजबळांना जिवे मारण्याची धमकी

नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला.

Confusion due to change of polling station in Nashik 6 93 percent polling in two hours
नाशिक शहरात मतदान केंद्र बदलल्याने गोंधळ, जिल्ह्यात दोन तासांत ६.९३ टक्के मतदान

शहरात काही मतदारांनी केंद्र बदलल्याच्या तक्रारी केल्या. कुटुंबातील एका सदस्याचे नाव जवळच्या केंद्रावर तर, दुसऱ्यांची नावे दुरवरील केंद्रावर गेल्याचे सांगितले…

nashik after Rebellion allegations threats dispute over distribution of money main fights taking place
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे आज मतदारांची परीक्षा

बंडखोरी…आरोप-प्रत्यारोप…धमक्या…पैसे वाटपावरून वाद…भाऊबंदकी, अशा विविध कारणांनी गाजलेल्या विधानसभा निवडणुकीत कुठे दुरंगी, तिरंगी वा चौरंगी अशा मुख्य लढती होत आहेत.

north maharashtra politic
उत्तर महाराष्ट्र : जातीय धार्मिक मुद्द्यांवरच प्रचार केंद्रित

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकसह जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हाणामारी, गोळीबार तसेच वादाच्या घटना घडल्या.

संबंधित बातम्या