पिंपरी: प्रशासनाचे एक पाऊल मागे; नाट्यगृहांच्या भाड्यात केली कपात सुधारित दरांची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 27, 2023 12:45 IST
व्यक्तिवेध: जयंत सावरकर बुटकी म्हणावी अशी कृश चण, चेहऱ्यावर भाबडे भाव, आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ बहुधा यांच्यावरच बेतलेला असावा असा समज… By लोकसत्ता टीमJuly 25, 2023 00:53 IST
प्रिया बापट – उमेश कामत ९ वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा येणार एकत्र! नव्या नाटकाची घोषणा करत शेअर केली पहिली झलक प्रिया बापट – उमेश कामतने केली नव्या नाटकाची घोषणा! ‘या’ भागात होणार शुभारंभाचे प्रयोग By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJuly 17, 2023 10:05 IST
“तुटलेल्या फळ्या, खराब झालेलं वायरिंग अन्…” मुंबई, पुण्यातील नाट्यगृहांची अवस्था पाहून सुयश टिळक संतापला, म्हणाला “घामाने भिजलेल्या अवस्थेत…” “एसीची बोंब, तुटलेल्या फळ्या अन्…” मुंबई, पुण्यातील नाट्यगृहांची अवस्था पाहून सुयश टिळक संतापला, म्हणाला “स्त्रियांना तर…” By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJuly 4, 2023 10:24 IST
नाटय़रंग : ‘सुमी आणि आम्ही’ उत्तम कौटुंबिक मेलोड्रामा मेधा तिच्या वडलांची जमीन विकून तिच्यासाठी पैसे उभे करण्याचा प्रस्ताव आनंदरावांसमोर ठेवते. नाइलाजानं ते त्याला तयार होतात. By रवींद्र पाथरेJuly 2, 2023 06:12 IST
मुंबई: संकर्षणची तिहेरी कमाल, एकाच दिवशी त्याचेच लेखन-अभिनय असलेल्या तीन नाटकांचे प्रयोग करणार नाटकाचे लेखन, अभिनय आणि त्यातही वेगवेगळ्या धाटणीचे नाटक करण्यात रमलेला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करू पाहत आहे. By लोकसत्ता टीमJune 14, 2023 18:43 IST
ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने चालवली होती बस, पहिल्यांदाच ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाला, “रात्री दोन वाजेपर्यंत…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर पहिल्यांदाच बोलला संकर्षण कऱ्हाडे, तेव्हा नेमकं काय घडलं होतं? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 11, 2023 12:01 IST
‘चुकीला माफी नाही’ नाट्यगृहात मोबाईल वापरणाऱ्या प्रेक्षकांना अमृता सुभाषने स्पष्टच सांगितले; म्हणाली, “कित्येकदा नाटक मध्येच…” “नाट्यगृहात प्रेक्षकांचा मोबाईल वाजतो तेव्हा काय वाटते?” अभिनेत्री अमृता सुभाष म्हणाली… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 3, 2023 14:30 IST
पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेची चंद्रकांत पाटील यांनी घेतली अखेर दखल; म्हणाले ‘पुणेकर आणि नाट्यकलावंतांच्या सूचना…’ शहरातील सर्व नाट्यगृहांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. By लोकसत्ता टीमUpdated: June 1, 2023 15:02 IST
मुंबई: मराठी नाट्यसृष्टीच्या मदतीसाठी राज्य सरकारची धाव मराठी नाट्यसृष्टीला उभारी मिळावी आणि नवी मराठी नाटके रंगभूमीवर अधिकाधिक यावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने महत्त्वाचा… By लोकसत्ता टीमMay 17, 2023 18:35 IST
दिवाकरांची ‘रिकामी काडेपेटी’ पोलिश रंगमंचावर! पोलंडमधील पोझनान शहरात दोन प्रयोग दिवाकर यांनी लिहिलेली ‘रिकामी काडेपेटी’ ही नाट्यसंहिता आता पोलिश भाषेत रंगमंचावर सादर होणार आहे. By लोकसत्ता टीमMay 1, 2023 16:44 IST
‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकाने घेतला प्रेक्षकांचा निरोप, सुनील बर्वे म्हणाले “सखी परदेशी गेल्यानंतर…” यात त्यांनी अभिनेत्री पर्ण पेठेचेही कौतुक केले आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 25, 2023 18:24 IST
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
ED Files Money Laundering Case ईडी पुन्हा सक्रिय! ‘या’ नेत्याविरोधात मोठी कारवाई, आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
12 नेटफ्लिक्सवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांची यादी; १० पैकी ७ भारतीय चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंनी मौन सोडलं, वाल्मिक कराडविषयीही मांडली भूमिका!
‘बीएआरसी’कडून आठ नवीन पिकांचे वाण विकसित, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तांदूळ, तीळाच्या वाणांची निर्मिती