नॅशनल गेम्स News

National game 2022
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मल्लखांबातील तीन सुवर्णपदकांमुळे महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

मल्लखांब प्रकारात शुभंकर खवले, अक्षय तरळ व रूपाली गंगावणे यांची कामगिरी महाराष्ट्राच्या यशात निर्णायक ठरली.

ललिता बाबरला सुवर्ण

महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या तीन हजार मीटर अडथळा शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि आपल्या नावलौकिकास साजेशी…

सिध्दांत थिंगलियाला सुवर्णपदक

मुंबईचा आंतरराष्ट्रीय धावपटू सिद्धांत थिंगलियाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळवीत कौतुकास्पद कामगिरी केली.

ललिताला रौप्य, स्वातीला कांस्य

महाराष्ट्राचे आशास्थान असलेल्या ललिता बाबर व स्वाती गाढवे यांनी पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवीत राष्ट्रीय…

तिरंदाजीत एकताचा सोनेरी वेध

महाराष्ट्राच्या एकता शिर्केने एक सुवर्ण व एक कांस्यपदक मिळवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजीत कौतुकास्पद कामगिरी केली.

शेतकऱ्याची पोर लय हुश्शार!

‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच सोनेरी कामगिरी करण्याचे माझे स्वप्न होते. हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे,’’ असे…

जलतरणात आकांक्षाचे सुवर्णपंचक

महाराष्ट्राच्या हृतिका श्रीरामने एक मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी हॅट्ट्रिक पूर्ण केली.

खो-खोमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका

महाराष्ट्र खो-खोसाठी गुरुवार हा जणू ‘सोनियाचा दिनू’च ठरला. यजमान केरळचे कडवे आव्हान मोडीत काढत महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदकांची…

राहीचा सुवर्णवेध

महाराष्ट्राची ऑलिम्पिकपटू राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णवेध करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षापूर्ती केली.