Page 3 of राष्ट्रीय महामार्ग News
शक्तिपीठ महामार्गासाठी १२ जिल्ह्यांच्या २७ हजार एकर जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. तसेच ८६ हजार कोटी रुपये एवढा प्रस्तावित खर्च आहे.
उत्तराखंडमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी भूस्खलन होत असल्याच्या घटना घडत आहेत.
सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी या दोन्ही शहरांचे प्रवास अंतर १२ तासांवर आणण्यासाठी बडोदा मुंबई महामार्गाचे बांधकाम सरासरी ४५ टक्के पुर्ण झाले…
कर्नाटक महामार्गालगत असलेल्या एका फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. अपघात टाळण्याचा संदेश देण्याऐवजी अपघात करण्यास उद्युक्त करत आहे. नेमकं…
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महामार्गावर वृक्षारोपण केले असून त्यापैकी ९० टक्के वृक्षे जगली असल्याचा दावा…
अंकली ते चोकाक या मार्गावरील रस्त्यावर महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दुप्पट मोबदल्याच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १६१ वर वाहनांची वर्दळ वाढली आहे.
शेतकर्यांना भूमीहिन करुन महापूराचा धोका वाढविणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने आंदोलन केले.
शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासह सुरत-चेन्नई हरित महामार्गासाठीही सोलापूर जिल्ह्यातून जमिनींचे संपादन होत आहे.
सत्ताधारी या प्रकल्पावरून सतर्क होत असताना महाविकास आघाडीने या प्रकल्पाविरुद्धचा आवाज आणखी बुलंद केला आहे.
रत्नागिरी ते हैदराबाद या महामार्गासाठी भूमी संपादनासाठी काम पोलीस बंदोबस्तात सुरू असताना सोमवारी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला.