संक्षिप्त : तिहेरी खुनावरून भारतीयाला सजा

वैवाहिक जीवनातील मतभेदांवरून २००८मध्ये पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करणारा लक्ष्मीनिवास नेरुसु या संगणक तज्ज्ञास अमेरिकन न्यायालयाने जन्मठेप ठोठावली.

संक्षिप्त : अरुणाचलात ५४ नवीन चौक्या

भारताच्या सीमा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचलताना केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश राज्याच्या ११२६ किलोमीटर लांबीच्या सीमावर्ती भागात ५४…

संक्षिप्त : नेपाळमध्ये बस अपघातात ११ भारतीयांसह १६ ठार

हिंदू यात्रेकरूंना घेऊन येणाऱ्या बसला झालेल्या अपघातात १६ जण ठार झाले असून, त्यात काही भारतीयांचा समावेश आहे. पश्चिम नेपाळमध्ये ती…

दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील विकासकामांसाठी कोटींचे करार

दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्यात येणा-या भागांतील पायाभूत विकासासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल १,००,००० कोटींच्या प्रकल्पांना मंजूरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

दूरसंचार उपग्रह जीसॅट-१४ चे रविवारी प्रक्षेपण

भारताच्या जीसॅट-१४ या कृत्रिम उपग्रहाचे स्वदेशी बनावटीच्या जीएसएलव्ही डी-५ रॉकेटद्वारे रविवारी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे.

विधीमंडळात आदर्श घोटाळ्यावर चर्चा होणे गरजेचे – मिलिंद देवरा

विधीमंडळात आदर्श घोटाळ्यावर चर्चा होणे गरजेचे असून प्रसारमाध्यमांमधून या घोटाळ्याची सत्यस्थिती जनतेसमोर मांडावी असे मत मिलिंद देवरा यांनी मांडले आहे.

उत्तराखंडातील मुसळधार पावसाचा इशारा दिला होता- राठोड

उत्तराखंडमध्ये गेल्या महिन्यात अचानक आलेल्या पुराच्या अतिपावसाच्या शक्यतेबाबत भारतीय हवामान विभागाने अगोदरच इशारा दिला होता, असे विभागाचे महासंचालक डॉ. एल.…

पश्चिम बंगाल : पंचायत निवडणूक विजयाने परिवर्तनाचे वर्तुळ पूर्ण

राज्यातील डाव्या आघाडीचे साम्राज्य २०११ च्या निवडणुकीत उलथून टाकल्यानंतर आता पंचायत निवडणुकीतही विजय मिळवून तृणमूल काँग्रेसने विजयाचे वर्तुळ पूर्ण केले…

पोलिसांच्या गोळीबारात बाइकस्वार ठार

राजधानीतील अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या परिसरात आपल्या बाइकवरून स्टण्टबाजी करणाऱ्या युवकांच्या जमावास पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १९ वर्षांचा एक युवक…

नऊ नवजात बालकांचा ओदिशातील सरकारी रुग्णालयात मृत्यू

बुर्ला येथील शासकीय व्हीएसएस वैद्यकिय रुग्णालयात २४ तासांत नऊ नवजात बालकांचा मृत्यू झाला असल्याने याबाबत चौकशीचे आदेश ओदिशा सरकारने दिले…

बस्तर हत्याकांड, काँग्रेसचा इशारा मुख्यमंत्री रमन सिंहांकडे

मागील महिन्यामध्ये बस्तरमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या कटाला वेगळे वळण मिळाले आहे. शनिवारी काँग्रेसच्या वतीने एक ‘एसएमएस’ प्रसिध्द…

संबंधित बातम्या