Maha Kumbh Mela 2025 Date: कधी होणार महा कुंभ मेळा; कुठे होईल आयोजन? काय आहेत शाही स्नानाच्या तारखा? वाचा सविस्तर! Prayagraj Maha kumbh Mela 2025 Schedule: यंदा महा कुंभ मेळ्यासाठी १० कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार प्रशासनानं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2024 10:54 IST
Maha kumbh Mela 2025 New District: महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा; योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय! Prayagraj Maha kumbh Mela 2025 New District: पुढील वर्षी १३ जानेवारीला सुरू होणाऱ्या महाकुंभमेळ्याचं नियोजन आणि व्यवस्थापनासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2024 10:22 IST
Video: “मोदींकडून इतरांशी कसं वागायचं ते शिकलो”, भाजपा खासदाराची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले… पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी ओडिशातील भुवनेश्वर येथे राज्यातल्या खासदारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 30, 2024 08:40 IST
Ajmer Sharif Dargah: “ही निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची चूक”, अजमेर दर्ग्याच्या सचिवांचा आरोप; दर्ग्याखाली शिवमंदिर असल्याच्या याचिकेवर नाराजी! राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्गा शिवमंदिर पाडून बांधण्यात आल्याचा दावा करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2024 19:14 IST
Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त उत्तर प्रदेशमधील झाशी शासकीय रुग्णालयात रात्रीच्या सुमारास भीषण आगीची घटना घडली. यात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 16, 2024 08:30 IST
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली! Bulldozer Justice : सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणविरोधी कारवाईसंदर्भात अंतिम निकाल दिला असून नियमावलीही घालून दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2024 12:57 IST
SC on Bulldozer Action: ‘बुलडोझर कारवाई’बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; प्रक्रियेवरच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह! Bulldozer Justice: एखाद्या व्यक्तीवर फक्त आरोप आहेत म्हणून त्यांच्या मालमत्तेवर पाडकाम करणं घटनाविरोधी असल्याचं मत न्यायालयाने यावेळी नोंदवलं! By क्राइम न्यूज डेस्कUpdated: November 13, 2024 12:15 IST
Kelara IAS Officer: ‘कलेक्टर ब्रो’ IAS अधिकारी निलंबित; वरीष्ठ अधिकाऱ्यावर जाहीररीत्या आगपाखड केल्यावरून कारवाई! फ्रीमियम स्टोरी केरळमधील पिनरायी विजयन सरकारने दोन आयएएस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं असून त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 13, 2024 12:46 IST
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत! काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या विधानावर जगदगुरू रामभद्राचार्यांचं परखड भाष्य! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 12, 2024 14:16 IST
१४ वर्षांनंतर डीएसपींनी भाजीवाल्या मित्राला शोधून काढलं, गाडीतून उतरले आणि गळाभेट घेतली; भावनिक Video व्हायरल! फ्रीमियम स्टोरी आपल्या अडचणीच्या काळात भाजीपाला फुकट देऊन पोटाची भूक भागवणाऱ्या मित्राची आठवण ठेवून डीएसपींनी त्याची भेट घेतल्याचा Video व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 12, 2024 15:19 IST
गुजरात: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत ब्लास्ट; दोन दशकांपूर्वीच्या भीषण दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या! गुजरातच्या वडोदरामधील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन रिफायनरीतील प्लँटमध्ये स्फोट झाला असून त्यापाठोपाठ आग लागल्याचीही माहिती आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2024 17:40 IST
Sanjiv Khanna: फक्त सहा महिन्यांसाठी संजीव खन्ना सरन्यायाधीश, पुन्हा नव्या न्यायमूर्तींची होणार नियुक्ती! Sanjiv Khanna New Chief Justice of India: न्यायमूर्ती संजीव खन्ना १३ मे २०२५ पर्यंत सरन्यायाधीशपदी राहणार असून त्यांना सहा महिन्यांचा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2024 12:30 IST
बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
२५ डिसेंबर पंचांग: चारचौघात कौतुक ते अचानक धनलाभ; पंचांगानुसार आज तुमची रास ठरेल का भाग्यवान? वाचा राशिभविष्य
9 खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Parbhani : परभणी प्रकरणातील मुख्य आरोपी खरंच मानसिक रुग्ण? डॉक्टर म्हणाले, “राजकीय बडबड अन् नेत्यांविषयी…”