Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो प्रीमियम स्टोरी

कोकणातील पर्यावरणाच्या प्रश्नांनी व्यथित झालेला एक तरुण परदेशातलं उच्च शिक्षण, आर्थिक लाभ आणि सुखासीन आयुष्य बाजूला सारून कोकणच्या पदयात्रेला निघाला…

Chikhaldara Skywalk work stopped
विश्लेषण: चिखलदरा ‘स्‍कायवॉक’चे काम का रखडले? महायुती वि. मविआ वादात तो कसा आला?

देशातील सर्वाधिक लांबीचा हा स्‍कायवॉक आहे. हा स्‍कायवॉक पूर्णपणे काचेचा आहे, त्यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. महाविकास आघाडी…

snails in freshwater pune
पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?

गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण कमी झाले आहेत. स्थानिक जैवविविधतेचा भाग नसलेल्या काही प्रजाती या संशोधनात आढळून आल्या.

World heritage site
जागतिक वारसा स्थळे कशी निवडली जातात? घ्या जाणून…

World Heritage site: जागतिक वारसा स्थळामध्ये एखाद्या ठिकाणचा समावेश होण्यासाठी कोणत्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे?

ganeshotsav flowers marathi news
निसर्गलिपी: हिरवा निसर्ग हा भवतीने…

हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक करणं सगळ्यांनाच जामण्यासारखं नसतं, पण सड्यावर, कातळावर उमलणारं पुष्प वैभव मात्र कोणालाही पाहता येऊ शकतं.

Loksatta viva journey Trekking Nature rainy season
सफरनामा: ट्रेकिंगला चाललो आम्ही!

कडाक्याच्या उन्हात तापलेला सह्याद्रीचा काळाकभिन्न कातळ जलधारांच्या वर्षावानंतर हिरव्याकंच शालीने सजून आपले रौद्र रूप काही काळ दडवून ठेवतो.

akkadevi dam chirner marathi news
उरण: चिरनेरच्या आक्कादेवी बंधाऱ्यावर पर्यटकांची गर्दी, वर्षा पर्यटनसाठी निसर्गरम्य स्थळांवर पर्यटकांची पावले

हिरवीगार शाल पांघरलेल्या तीन दिशांच्या डोंगर रागांमध्ये रिमझिम बरसणारा पाऊस, उंचावरून फेसळत धबधब्याचे पडणारे पाणी अंगावर झेलण्याची मजा आनंददायी ठरते.

thane tourism marathi news
ठाणे: पर्यटन अर्थार्जनावर पाणी, जिल्ह्यातील प्रमुख निसर्गस्थळांवर जाण्यास पर्यटकांना यावर्षीही मज्जाव

अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी आणि ठाणे तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी खाडी किनारा, धबधबे, तलाव आणि धरणांवर झुंबड उडते.

northers southern lights ladakh
भारतानेही अनुभवली नॉर्दर्न आणि सदर्न लाइट्सची जादू; याची निर्मिती नक्की कशी होते?

नॉर्दन लाइट्स आणि सदर्न लाइट्स हा निसर्गाचा अद्भुत नमुना आहे. नॉर्दन लाइट्सला अरोरा बोरेलिस, तर सदर्न लाइट्सला अरोरा ऑस्ट्रेलिस म्हणूनही…

संबंधित बातम्या