निसर्ग News
देशातील सर्वाधिक लांबीचा हा स्कायवॉक आहे. हा स्कायवॉक पूर्णपणे काचेचा आहे, त्यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. महाविकास आघाडी…
या प्रयोगासाठी आपण जर अगदी नवखे असू तर फार खर्च करत न बसता घरातल्या सामानाचा वापर करून प्रयोगांना सुरुवात करावी.…
गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण कमी झाले आहेत. स्थानिक जैवविविधतेचा भाग नसलेल्या काही प्रजाती या संशोधनात आढळून आल्या.
World Heritage site: जागतिक वारसा स्थळामध्ये एखाद्या ठिकाणचा समावेश होण्यासाठी कोणत्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे?
आर्टिक आणि अंटार्टिकवर पोचलेली मलाइका सर्वात तरुण व्यक्ती ठरली. त्याबद्दल लिमका बुक ऑफ वर्ल्डनं तिची दखल घेतली.
हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक करणं सगळ्यांनाच जामण्यासारखं नसतं, पण सड्यावर, कातळावर उमलणारं पुष्प वैभव मात्र कोणालाही पाहता येऊ शकतं.
कडाक्याच्या उन्हात तापलेला सह्याद्रीचा काळाकभिन्न कातळ जलधारांच्या वर्षावानंतर हिरव्याकंच शालीने सजून आपले रौद्र रूप काही काळ दडवून ठेवतो.
हिरवीगार शाल पांघरलेल्या तीन दिशांच्या डोंगर रागांमध्ये रिमझिम बरसणारा पाऊस, उंचावरून फेसळत धबधब्याचे पडणारे पाणी अंगावर झेलण्याची मजा आनंददायी ठरते.
अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी आणि ठाणे तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी खाडी किनारा, धबधबे, तलाव आणि धरणांवर झुंबड उडते.
नॉर्दन लाइट्स आणि सदर्न लाइट्स हा निसर्गाचा अद्भुत नमुना आहे. नॉर्दन लाइट्सला अरोरा बोरेलिस, तर सदर्न लाइट्सला अरोरा ऑस्ट्रेलिस म्हणूनही…
पक्ष्यांचे आयुष्य किती असते? म्हातारपणी पक्ष्यांची पिसे पांढरी पडतात का?
सावंतवाडी-दोडामार्ग परिसर हा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधील वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.