Page 10 of निसर्ग News
जैवविविधता संरक्षण व संवर्धनात ग्रामीण भाग आघाडीवर असल्याचे मान्य करून वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी बेटांवरील जैवविविधता संरक्षणाची…
एक भूमिका वठवण्यासाठी निसर्गनिवडीतून घडवली गेलेली सजीवांची गुणवैशिष्टय़े कालक्रमाने अगदी वेगळ्याच संदर्भात कर्तबगारी गाजवू लागतात आणि उत्क्रान्तीचा प्रवाह नवनवी वळणे…
शालिनीच्या कॉलेजमधील मत्रिणी घरी येणार होत्या. शालिनी आईला म्हणाली, ‘आई, आज मत्रिणी येतील, तेव्हा तू जरा नीट रहा आणि नीट…
सर्वसाधारण निरोगी मोठय़ा माणसांना दर दिवशी आठ ते वीस वेळा वारा सरतो. म्हणजे दिवसभरात मिळून अर्धा ते दीड लिटर अपानवायू…
जीवसृष्टीचे रंग-रूपापासून ते विवाहसंस्थेपर्यंतचे वेगवेगळ्या पातळीवरचे आविष्कार निसर्ग निवडीतून परिस्थितीशी कशी नेटकी मिळणी-जुळणी साधली जाते त्याची साक्ष देतात..
मुंबईसारख्या महानगरात यांत्रिक जीवन जगताना माणसाची निसर्गाशी नाळ तुटते आणि संवेदनशीलता हरवते. पण ही संवेदनशीलता जिवंत ठेवण्याचे काम करणारे पक्षी…
नदीचं पाणी वेगानं वाहात असताना क्षणोक्षणी खरं तर प्रवाहित होणारं पाणी नवंच असतं, पण मला ते जाणवत नाही. त्याचप्रमाणे सतत…
ठाणे शहरातील मोठमोठय़ा बिल्डरांच्या गृहप्रकल्पांसाठी वाट मोकळी करून देण्यासाठी आणलेले वृक्षतोडीचे प्रस्ताव आधीच वादग्रस्त ठरलेले असतानाच
‘देशात सर्वच जण विकासदराबाबत चिंता व्यक्त करताना दिसतात. मात्र, विकासदरापेक्षाही देशातील पर्यावरणाच्या रक्षणाची व संवर्धनाची आवश्यकता आहे.’
जगात सुमारे २०४ जातीची घुबडे सापडतात. यापकी सुमारे ३८ जाती भारतात सापडतात. जगातील सर्वात मोठे घुबड हे ‘ब्लाकिश्तोन मत्स्य’ घुबड…
सध्या सर्वत्र संमेलनाचे वारे वाहत असले, तरी केवळ पारंपरिक संमेलनाच्या साच्यात न मोडणारी काही संमेलने होत असतात. अशापैकी एक असणारे…
पहाटेस पूर्वेकडे फटफटू लागलं की खिडकीबाहेरच्या आंब्यातून कुकुटकुंभ्याचा (भारद्वाज) धीरगंभीर हुंकार कानावर पडे- आणि आणखी एक दिवस सुरू होई.