Page 12 of निसर्ग News
अतुल साठेआपण थोडे जरी संवेदनशील असलो तरी शहरातसुद्धा अगदी आपल्या बाल्कनीतून दिसणाऱ्या, ऐकू येणाऱ्या व जाणवणाऱ्या निसर्गाची अनुभूती आपल्याला नक्कीच…
मित्रांनो, आता श्रावण महिन्यापासून विविध उत्सव सुरू झाले आहेत. नागपंचमी, गणपती, नारळी पौर्णिमा, दसरा, दिवाळी, इत्यादी.
भारतासारख्या अर्थव्यवस्थेत कायदे खुंटीला टांगून ठेवले जाताहेत, निसर्गाची नासाडी होते आहे, आíथक, सामाजिक विषमता भडकते आहे. मात्र आजचे विज्ञान बुद्धिवादाच्या
निसर्ग राखायचा.. लोकशाहीला जपून‘विकास हवाच, पण तो विज्ञानाची कास धरून, लोकांच्या साथीने आणि निसर्गाच्या कलाने व्हायला हवा.
महाबळेश्वर पाचगणी परिसरात डोंगर टेकडय़ांचे उत्खनन, सपाटीकरण आणि बेसुमार वृक्षतोड करून धनदांडगे आणि त्यांचे दलाल नवीन बांधकामे करण्याचे काम सुरू…
लोकसत्ता, बहिशाल शिक्षण विभाग- मुंबई विद्यापीठ आणिनॅशनल पार्कचा संयुक्त उपक्रम
पाऊस अवतरतो आणि सारी सृष्टी बदलवतो. सृष्टीतला हा बदल आपल्यालाही अंतर्बाह्य़ बदलून टाकतो. हृदयातील दडलेलं प्रेम डोळय़ांमध्ये उतरतं.
धन म्हणजे फक्त पैसा नव्हे. तर ते विचाराचे, संस्काराचे, मनाच्या मोठेपणाचेही असू शकते, तसेच जैवविविधतेचे सुद्धा!
अतिवृष्टीमुळे रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या ठिकाणांमध्ये आता कुर्ला-घाटकोपरबरोबरच ठाणेपल्याडच्या कळवा आणि मुंब्रा स्थानकांची भर पडली असून कळवा-कोपरदरम्यान खाडीकिनारी होत असलेल्या निसर्गाच्या…
जमिनीची उत्पादकता, मानवी स्वास्थ्य, स्थानिक व जागतिक बाजारपेठेतील सेंद्रीय मालाची वाढती मागणी, याचा विचार करून हरितक्रांतीचे कमी खर्चाच्या, बिनकर्जाच्या व…
विस्तीर्ण नभाच्या पल्याड काळेकुट्ट ढग जमा झालेत.. अन् काही चुकार-मुकार जलिबदू उधळताहेत.. काजळ भरलेले तिचे डोळे वाट पाहतायत.. त्याच्या बरसण्याची.…
मित्रांनो, ‘‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात..’’ हे गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल. निसर्गसौंदर्याने प्रेरित होऊन अप्रतिम लेख, चित्रं, छायाचित्रं, शिल्पं…