Page 8 of निसर्ग News

‘निसर्ग समजून न घेतल्याने हानी’

मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची सवय रुजवा. मुलांनी टक्कय़ांसाठी नव्हे तर सखोल माहितीसाठी अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पुणेकरांची पंचवीस दिवसांत ४५ टन रद्दी!

पर्यावरण रक्षणाच्या उद्देशातून राबविण्यात येत असलेल्या ‘रद्दी द्या, नव्या कोऱ्या वह्य़ा घ्या’ या अभिनव योजनेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

कोस्टस

आपल्या मराठीत एक म्हण आहे, ‘पेव फुटले आहे.’ एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ही म्हण आपण वापरतो. पेव या शब्दाचा…

काँक्रीटच्या जंगलातील हिरवाई : सोनेरी झुंबरांचा मनमोहक नजराणा

एकेकाळी नैसर्गिक साधनसंपत्ती आणि वनराईने दाटलेल्या मुंबई, ठाण्यात आता काँक्रीटचे जंगल तयार झाले आहे. जागोजागी उभ्या रहात असलेल्या इमारतींच्या भाऊगर्दीत…

हिरवाई : ग्लॉक्सिनिया

साधारण ४ इंचाच्या पसरट कुंडीत सहजपणे वाढवता येणारी आणि सर्व कुंडी पाना-फुलांनी वेढून टाकणारी वनस्पती म्हणजे ग्लॉक्सिनिया. मोठी मोठी, अनेकरंगी…

हिरवाई : डिस्चिडिया

डिस्चिडिया बेंगालेन्सिस (ऊ्र२ूँ्र्िरं ुील्लॠं’ील्ल२्र२) ही एक छोटुकली व गर्द वाढणारी वेल आहे. ही वेल भारतातीलच असून बंगालमधील वनांत ही आढळून…