Goshta Punyachi: पुलंचा पुढाकार, रंगमंचाची खास रचना; बालगंधर्व रंगमंदिराबाबत ‘या’गोष्टी माहितीयेत? पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात रसिक प्रेक्षक मराठी नाटक, गाण्यांचे कार्यक्रम पाहण्यासाठी जात असतात. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रयोग करणे… 12:012 months agoOctober 21, 2024