नवी मुंबई

नवी मुंबई (Navi Mumbai) हे महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर असून त्याचे क्षेत्रफळ १६४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या बघता महाराष्ट्र सरकारने जुलै १९५८ रोजी नवी मुंबई (Navi Mumbai City) हे नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची जबाबदारी सिटी अॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात सिडकोकडे देण्यात आली. सिडकोनेही वाणिज्य, रोजगार, दळणवळण, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांनी सुसज्य असे शहर वसवले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
त्या दृष्टीने सिडकोने भारतीय रेल्वेबरोबर करार करत नवी मुंबईत रेल्वेचे जाळे निर्माण केले. आज मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. आज राज्याच्या विकासात नवी मुंबई हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Read More
Ashwini Bindre murder case verdict after 9 years Abhay Kurundkar convicted
अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणाचा ९ वर्षांनी निकाल; अभय कुरूंदकर दोषी

बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले…

Action taken against three thousand vehicles in Navi Mumbai
नवी मुंबई : तीन हजार वाहनांवर कारवाई

‘नो पार्किंग’ असतानाही त्या ठिकाणी वाहने उभ्या करणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तीन हजार २९७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात…

More than 25 thousand people registered online for navi mumbai municipal corporation recruitment
महापालिका भरतीसाठी २५ हजारांहून अधिक जणांची ऑनलाइन नोंदणी

नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवरील गट-क व गट- ड मधील विविध संवर्गातील ६२० रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार…

Verdict on police officer Ashwini Bidre murder case today
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज निकाल

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या बहुचर्चित हत्येप्रकरणाचा निकाल आज, शनिवारी पनवेल सत्र न्यायालयात लागणार आहे.

NMMC Bharti 2025: 620 vacancies
NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत तब्बल ६२० पदांची भरती सुरू, आजच अर्ज करा! जाणून घ्या पगार व अर्ज करण्याची शेवटची तारीख

NMMC Bharti 2025 : अर्ज करण्याची शेवटची तारीख, कोणत्या पदांसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहे, अर्ज कसा भरावा, वेतनश्रेणी इत्यादी…

Work on flyover in front of Turbhe station to begin soon
तुर्भे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम लवकरच

तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. याच उड्डाणपुलासाठी तुर्भेवासियांनी अनेक आंदोलने केली होते.

Navi Mumbai Municipal corporation scholarships for 36 thousand students
३६ हजार विद्यार्थ्यांना नवी मुंबई पालिकेचा शिष्यवृत्तीचा हात

नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात आली. यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले…

DPS Lake now conservation reserve Kandalvan Departments proposal finally submitted to Forest Ministry
डीपीएस तलाव आता संवर्धन राखीव क्षेत्र; कांदळवन विभागाचा प्रस्ताव अखेर वन मंत्रालयाकडे सादर

फ्लेमिंगोसह स्थलांतरित पक्ष्यांचे महत्त्वाचे आश्रयस्थान असलेल्या ‘पाम बीच’ मार्गावरील बहुचर्चित डीपीएस तलाव तसेच त्यालगत असलेला खाडीचा परिसर संवर्धन राखीव क्षेत्र…

CIDCO increases transfer fees on properties in Navi Mumbai
नवी मुंबईत मालमत्तांवर सिडकोचे वाढीव हस्तांतरण शुल्क

सिडकोने निवासी मालमत्तेच्या हस्तांतर शुल्कात ५ ते १० टक्के तर, व्यावसायिक गाळयांच्या हस्तांतर शुल्कात तब्बल ५० टक्क्यांनी शुल्क वाढ करण्याचा…

Redevelopment projects have increased municipal treasury by Rs 78 crore compared to last year
पुनर्विकास प्रकल्पांमुळे गतवर्षीच्या तुलनेत पालिकेच्या तिजोरीत ७८ कोटींची वाढ

नवी मुंबई शहरात पुनर्विकास प्रकल्पांना वेग आला असून नगररचना विभागामार्फत बांधकाम परवानगी पोटी यंदा ३८१.९० कोटी इतके शुल्क जमा झाले…

संबंधित बातम्या