नवी मुंबई News

नवी मुंबई (Navi Mumbai) हे महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर असून त्याचे क्षेत्रफळ १६४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या बघता महाराष्ट्र सरकारने जुलै १९५८ रोजी नवी मुंबई (Navi Mumbai City) हे नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची जबाबदारी सिटी अॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात सिडकोकडे देण्यात आली. सिडकोनेही वाणिज्य, रोजगार, दळणवळण, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांनी सुसज्य असे शहर वसवले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
त्या दृष्टीने सिडकोने भारतीय रेल्वेबरोबर करार करत नवी मुंबईत रेल्वेचे जाळे निर्माण केले. आज मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. आज राज्याच्या विकासात नवी मुंबई हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Read More
cidco mahagruhnirman yojana received good response with 68000 application submitted
सिडकोच्या २६ हजार घरांच्या अर्जनोंदणीसाठी अखेरचे ७ दिवस 

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६८ हजार इच्छुकांनी या महागृहनिर्माणात घर मिळावे यासाठी अर्जनोंदणी केली आहे.

congress leader anil kaushik join bjp
अनिल कौशिक यांच्या बंडा नंतर काँग्रेस भवना बाहेर; पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष

निवडणुकीत पक्षाला सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणू असा एकमताने संकल्प केला.

Boy dies after falling into water tank in park navi Mumbai
नवी मुंबई: आठ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडला

वाशी सेक्टर १५ येथील मनपाच्या उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडून एका आठ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या प्रकरणी अद्याप…

navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी

मित्राच्या स्कुटीला धडक दिल्याचा राग अनावर झाल्याने पाच सहा जणांच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा…

in navi mumbai cidco Contractor officials faced villagers anger after arriving to start work in Devad on Wednesday
नैना प्रकल्पाचे काम करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना पिटाळले

बुधवारी दुपारी देवद गावामध्ये या कामांची सूरुवात करण्यासाठी ठेकेदार कंपनीचे दोन अधिकारी गावात दाखल झाल्यानंतर अधिका-यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला

Navi mumbai Airoli Vidhan Sabha Constituency Ganesh Naik vs shivsena thackeray group m k madhavi for Maharashtra assembly election 2024
नवी मुंबईत नाईक विरोधक चक्रव्युहात

नवी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत गणेश नाईक नको असा धोशा लावत त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विरोधकांची ऐरोली विधानसभा मतदारसंघात…

Shivena Shinde group, rebel in ncp Sharad Pawar,
भाजप, शिवसेना शिंदे गट पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात बंडखोरी

मला निवडणुकीची तयारी करा असा आदेश आला मात्र अचानक संदीप नाईक यांनी प्रवेश करताच मला बाजूला सारले असा दावा राष्ट्रवादी…

Vijay Nahata in Shinde Group Shivsena Maharashtra Assembly Election 2024
Vijay Nahata: विजय नहाटांच्या बंडखोरीमुळे शिंदे गट अवाक

Maharashtra Assembly Election 2024 संदीप नाईक यांच्या बंडखोरीनंतर वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकजूटीने भाजप उमेदवार मंदा म्हात्रे…

illegal constructions Navi Mumbai, Navi Mumbai,
नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर सहा वर्षे उलटूनही कारवाई नाही, उच्च न्यायालयाचा नियोजन यंत्रणांच्या नाकर्तेपणावर संताप

नवी मुंबईसारख्या नियोजित शहरात बेकायदा बांधकामे सुरूच असल्याबाबत आणि त्यामुळे रहिवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी चिंता व्यक्त…