Page 251 of नवी मुंबई News
काही दिवसांपूर्वी घरातील सोन्याचे दागिने हरवण्याच्या घटना घडत होत्या तर कपाटातील रोकड कमी झाल्याचे खन्ना यांच्या लक्षात आले.
रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास टप्प्याटप्प्याने खंडित झालेला विद्युत पुरवठा सकाळी ११ पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत झाला.
मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने भाज्यांना फटका बसला आहे
बेलापूर येथील एक महिला प्रभात फेरी मारत असताना न्यायालय इमारतीच्या समोर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळून गेला.
वाशी टोलनाक्यावर गणपती उत्सवानंतर वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होते.
मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजारात ‘जे’ विंग मध्ये “अक्षर एग्री कमोडिटीज” तर्फे आज नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “नमो सेल” नावाने…
२०१३ चा केंद्रीय भूसंपादन कायदा लागू करा अन्यथा,प्रकल्प रद्द करण्याची मागणी
नवी मुंबईत सोमवार १९ सप्टेंबरला ओ.बी.सी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे
यंदा भाताचे पीक भरपूर होईल ही येथील छोट्या शेतकऱ्यांची आशा या कोसळणाऱ्या पावसामुळे मावळू लागली आहे.
विशेषतः पुणे, नाशिक ते मुंबई कृषि उत्पन्न भाजीपाला बाजारात पावसामुळे राज्यातून दाखल होणाऱ्या पालेभाज्या खराब होत आहेत
या मार्गावर असलेल्या अंधारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
शहरात मागील काही दिवस चांगला पाऊस पडत असून दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.