मोरा- मुंबई जलसेवा तीन तास बंद राहणार; बंदरातील गाळामुळे प्रवाशांचा खोळंबा मोरा बंदरात किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून समुद्राला येणाऱ्या ओहटीमुळे पाणी कमी झाले की प्रवासी बोटी किनाऱ्याला लागत नाहीत. By लोकसत्ता टीमNovember 7, 2022 11:48 IST
नवी मुंबई: घरमालक नाईट ड्युटीला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी केली घरफोडी विशेष म्हणजे या बाबत फिर्यादी यांनी शेजाऱ्यांना विचारणा केली असता त्यांना काहीही माहिती नाही असे उत्तर मिळाले. By लोकसत्ता टीमNovember 7, 2022 09:22 IST
नवी मुंबईत मिनी आयपीएलच्या चौथ्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव हॉटेल ताजमध्ये…. ६२४ खेळाडूंच्या लिलावाचा दिमाखदार कार्यक्रम ताज पॅलेसमध्ये संपन्न By लोकसत्ता टीमUpdated: November 6, 2022 18:48 IST
नवी मुंबई: ज्येष्ठ नागरिक झाले संगीताच्या तालावर धुंद; संगीत मैफिल,ज्येष्ठांचा विरंगुळा.. अभंग, भक्तिगीते, भावगीते, कोळी गीते, चित्रपट गीते, स्फुर्तीगीते अशा विविधांगाने नटलेल्या संगीतमय संध्याकाळचा आस्वाद घेत, आनंदयात्रींनी या संधीचा आनंद लुटला. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 17:12 IST
उरण-पनवेल मार्गावरील साकव दुरुस्तीची प्रतिक्षा; सिडको आणि पीडब्लूडीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल नादुरुस्त पुलामुळे आत्तापर्यंत वाहनांचा १४ पेक्षा अधिक वेळा अपघात झाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 14:08 IST
महिला ब्रश घेऊन बाहेर पडली अन् थोडक्यात वाचला जीव, स्वयंपाकघरातून बाहेर पडताच छत कोसळले नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वर्षानुवर्ष सातत्याने वाढत आहे. महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५१४ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 12:41 IST
महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेचा समारोप या स्पर्धेत मुंबईच्या मुख्य कार्यालयास प्रथम पारितोषिक देण्यात आले. By लोकसत्ता टीमNovember 5, 2022 20:11 IST
पती, पत्नी आणि ‘तो’ प्रकरणात पतीची आत्महत्या पत्नी आमि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या सततच्या मानसिक तणावामुळे पतीने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हणले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 5, 2022 17:57 IST
नवी मुंबई: लाच घेऊ नका, देऊ नका, बसमध्ये प्रवास करीत जनजागृती दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त एसीबी नवी मुंबई विभागाकडून नवी मुंबई परिसरात कार्यक्रम राबविण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: November 5, 2022 17:37 IST
नवी मुंबई: एपीएमसीस ट्रकला आग, सुदैवाने जीवित हानी नाही मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार आवारात उभ्या असलेल्या ट्रकला आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. By लोकसत्ता टीमNovember 5, 2022 17:20 IST
नवी मुंबई : चोरट्याने पावणेचार लाखांची रोकड नेलीच सोबत आरसीबुकही नेले र्थमिक तपासणीत कार्यालयातील शौचालयाच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. By लोकसत्ता टीमNovember 5, 2022 00:27 IST
नवी मुंबई पालिका आयुक्त शहरातील विज्ञान केंद्र, वंडर्स पार्क, जलतरण तलावासह महत्वपूर्ण कामांची पाहणी करणार पालिकेच्या नावलौकिकाला शोभेल अशा प्रकारचे काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 4, 2022 19:05 IST
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
15 बाबा अन् भावाला गमावलं, प्रचंड संघर्षानंतर अभिनेत्रीने २८ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह पूजा करताना झाली भावुक
Diwali Sweets : डाएट करताय आणि दिवाळीतील मिठाईदेखील खायची आहे? मग मिठाई बनविताना साखरेऐवजी वापरा ‘हे’ तीन पदार्थ
Jayashree Thorat: “माझी लाडकी बहीण म्हणायचं आणि लेकीवर भर सभेत..”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर विरोधकांचा संताप