Inspection of important works in the city by Navi Mumbai Municipal Commissioner
नवी मुंबई पालिका आयुक्त शहरातील विज्ञान केंद्र, वंडर्स पार्क, जलतरण तलावासह महत्वपूर्ण कामांची पाहणी करणार

पालिकेच्या नावलौकिकाला शोभेल अशा प्रकारचे काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Navi Mumbai Municipal Corporation
३६ लाखांचं वीजबिल २९ लाखांवर…; नवी मुंबई महापालिकेचा वीजबचतीचा फॉर्म्युला आहे तरी काय

नवी मुंबई महापालिका मुख्यालयाचे बिल महिना ३५ ते ३६ लाखापर्यंत येत होते. मात्र, यंदा या बिलामध्ये सहा लाखांची बचत झाली…

The grape season will be prolonged due to rain
यंदा द्राक्षे खाण्यासाठी वाट पाहावी लागणार, कारण…

साधारण १५ नोव्हेंबरनंतर द्राक्षांची अधिक आवक सुरू होते मात्र, यंदा पावसामुळे या आवाकास एक महिना उशीर होणार आहे.

Potholes invite accidents on both the bridges over Khopta Bay
खोपटा खाडी येथील दोन्ही पुलावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण; नागरिकांकडून खड्डे बुजवण्याची मागणी

पुलावरून दररोज शेकडो कंटेनर वाहने ये जा करीत आहेत. या जड वाहनांमुळे खड्डयात वाढ होत आहे.

Tourists flock to see the Elephanta Caves
एलिफंटा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी; करोना काळानंतर स्थानिकांचेही व्यवसाय पुन्हा सुरू

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे घारापुरी बंदर हे येथील लेण्यांमुळे प्रसिद्ध आहे.

flamingo
नवी मुंबई: पर्यटक परदेशी पाहुण्यांच्या प्रतिक्षेत! हिवाळा लांबल्याने फ्लेमिंगोच्या आगमनाला उशीर?

ऐरोली-ठाणे खाडी किनारी २० नोव्हेंबरपर्यंत फ्लेमिंगोचे आगमन सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Bad condition of fish market in Uran city
उरण शहरातील मासळी बाजाराची दुरवस्था; कोसळणाऱ्या छतामुळे मच्छिमार व्यापाऱ्यांसह ग्राहकांच्या जीवाला धोका

उरण नगरपरिषदेच्या मासळी बाजाराच्या छताचे प्लास्टर गळू लागले आहे. तसेच बाजारातील फरश्या उखडल्या आहेत.

The work of Uran railway station has gained speed
उरण रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग; छप्पर टाकण्याचे काम रात्रंदिवस सुरू

उरण रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंत तसेच स्थानकातील इतर सुविधाची ही कामे सुरू करण्यात आली आहे.

cctv
नव्या वर्षात नवी मुंबईकर होणार आणखी सुरक्षित; शहरावर १६०५ नव्या सीसीटीव्हींची करडी नजर

शहरात पोलिसांबरोबर सर्वेक्षण पूर्ण करुन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या