Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

नवी मुंबई इंडियन स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम

नवी मुंबई महानगरपालिका १० लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात युवकांना एकत्रित आणणारे नवी मुंबई शहर देशात नंबर वन ठरले आहे.

country liquor in uran
भाजी, फळे,भांडी फिरून विकणारे सर्वांनाच माहिती आहेत , आता तर दारूही फिरून विकणारे मिळताहेत वाचा काय आहे किस्सा

मद्य विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले असून त्याच्या कडून २१ देशी दारूच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत.

CRIME
दूकान चालवायला देणे व्यापाऱ्याला पडले महागात; १३ वर्षात १ कोटी ३५ लाखांचा अपहार

पोलीस तपासात रुढा यांनी गोविंद यांचे नातेवाईक राजेश चौधरी यांच्या सुद्धा बँकखात्यातून रकमेचा अपहार केल्याचे उजेडात आले आहे.

mumbai-local
विरारकरांना दिलासा; नवीन वेळापत्रकात विरारसाठी १६ फेऱ्यांचा विस्तार

१ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करताना चर्चगेट आणि विरारच्या दिशने जाणाऱ्या ५० फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे.

JNPT to Gateway launch services
जेएनपीटी ते गेट वे लाँच सेवा शनिवारपासून पूर्ववत होणार

जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलसेवामुळे उरणमधील प्रवाशांना तासभरात जेएनपीटीवरून थेट दक्षिण मुंबईत पोहचता येणार

municipal CBSE school
परीक्षा तोंडावर, शिक्षक मिळेनात? कोपरखैरणेतील महापालिका सीबीएसईचे विद्यार्थी मेटाकुटीला

नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने सीबीएसई बोर्डाचे शाळा…

Karanja fishing port
करंजा मच्छीमार बंदराच्या पुर्णत्वासाठी राज्याकडून ३५ कोटी

खडक फोडून बंदर उभारणीसाठी अतिरिक्त वाढलेल्या खर्चामुळे बंदराचे काम ६४ कोटींवरुन १५० कोटींपर्यंत पोहचला आहे.

निश्चय केला…नंबर पहिला…; देशात स्वच्छ सर्वेक्षणात कितवा नंबर पटकावणार याची नवी मुंबईकरांना उत्सुकता

नवी मुंबई शहरात स्वच्छ सर्वेक्षणासाठी विविध संकल्पना राबवण्यात आल्या.

abhijeet banger rajesh narvekar
प्रशासनात मोठा खांदेपालट; ठाणे आयुक्तपदी अभिजीत बांगर, नवी मुंबई आयुक्तपदी नार्वेकर

सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठय़ा प्रमाणावर खांदेपालट केला आहे. ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या.

संबंधित बातम्या