Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

accident in shiv panvel
नवी मुंबई : डंपर ब्रेक फेल – २ ,गंभीर जखमी ,११ गाड्यांचे नुकसान- शीव पनवेल वाशी पथकर भीषण अपघात

रविवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या दरम्यान शीव पनवेल मार्गावर भरधाव डंपर  ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला.

traffic
नवी मुंबई : डिझेल कडे दुर्लक्ष देणे पडले महागात ; वाहतूक कोंडी म्हणून गुन्हा वर ओव्हरलोड म्हणून ३० हजारांचा दंड

शनिवारी सकाळी साडे नउच्या सुमारास शीव पनवेल मार्गावर डीझेल संपल्याने एक डंपर बंद पडला.

three lakhs stolen from army man house in yerwada pune
नवी मुंबई : दोन जेष्ठांच्या घरात चोरी, बँक लॉकरची किल्लीही चोरट्यांनी नेली

सीबीडी सेक्टर नऊ येथे समोरासमोर असणाऱ्या दोन घरात चोरी करून चोरट्यांनी एक लाख १३ हजाराचा ऐवज चोरी केला.

traffic
नवी मुंबई : सुट्टीच्या दिवशीही वाहतूककोंडी पिच्छा सोडेना !!!

शासकीय कार्यालयांना शनिवारी व रविवारी दोन दिवस सुट्टी असते. सोमवार ते शुक्रवार सतत वाहतूकोंडीमुळे हैराण होणाऱ्या प्रवाशांना सायन पनवेल महामार्गावर…

Attendance of the Chief Minister along with the Deputy Chief Minister at the grand gathering of Mathadi workers on Sunday
नवी मुंबई : रविवारी माथाडी कामगारांचा भव्य मेळावा , मेळाव्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंती निमित्ताने रविवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता एपीएमसी कांदा-बटाटाबाजारातील लिलावगृहात माथाडी कामगारांचा…

Green-peas
हिरव्या वाटाण्याचे दर कडाडले! किरकोळ व्यापाऱ्यांसह गृहिणींची वाटाण्याकडे पाठ

हिरव्या वाटाण्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी घाऊक बाजारातील किरकोळ व्यापाऱ्यांसह गृहिणींनी हिरव्या वाटाण्याकडे पाठ फिरवली आहे.

social hub for Sports players in uran
उरणमध्ये खेळ, खेळाडूंचा सामाजिक जागर; तरुणांमध्ये खेळाविषयी जनजागृकता वाढवण्यासाठी उपक्रम

उरणमधील तरुण खेळासाठी उत्साहाने सहभागी व्हावे या उद्देशाने द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीनं हा जागर भरवण्यात आला आहे.

Giving OTP to unknown person is costly Fraud of woman 1 lakh 54 thousand rupees
अज्ञात व्यक्तीला ओटीपी देणे पडले महागात ; महिलेची १ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक

“ओटीपी वा आपले बँक डीटेल्स देऊ नका” म्हणून सर्वांनाच सुचना दिल्या जातात. मात्र अशा सुचानाकडे डोळेझाक केल्याने ऑन लाईन आर्थिक फसवणूक…

acb anti corruption bureau
नवी मुंबई : सिडकोचे आजी माजी अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

इंन्टरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर सही देण्यासाठी १५ हजाराची लाच मागणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर नवी मुंबई लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे.

navi mumbai Record breaking record of transgender cleanliness
नवी मुंबई : तृतीयपंथीयांच्या स्वच्छतेची विक्रमी नोंद

“स्वच्छ अमृत महोत्सवा”च्या अनुषंगाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या