फरार आरोपीस सात वर्षांनी अटक न्यायालयात तारेखेला हजर राहत नसल्यामुळे आरोपीविरोधात अजामीनपात्र अटकेचा आदेश देण्यात आला होता. By दीपाली जाखलेकरSeptember 27, 2022 09:33 IST
मुंबई वाशी मार्गावर १० लेनचा नवीन टोलनाका! मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे लक्ष वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने हा नवा टोल नाका उभारण्याचा निर्णय घेतला आहे. By संतोष जाधवSeptember 27, 2022 09:18 IST
नवी मुंबई : रसाळ फळांची मागणी वाढली नवरात्रोत्सवात अनेक भाविकांचे नऊ दिवस उपवास असतात. यादरम्यान बहुतांश भाविकांचा उपवासाच्या दिवशी रसाळ फळे खाण्याकडे जास्त कल असतो. By लोकसत्ता टीमSeptember 26, 2022 16:40 IST
उरण : करंजा बंदरात संशयित बोट ताब्यात उरण येथील करंजा बंदरात सोमवारी एक संशयित बोट ताब्यात घेण्यात आली असून उरण पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: December 27, 2022 15:35 IST
देशी लसणाला ग्राहकांची पाठ; मोठ्या पाकळ्या असणाऱ्या उटी लसणाला अधिक पसंती उटी लसूण आकाराने मोठा असून या लसणाच्या पाकळ्या मोठ्या असल्याने तो सोलायला सोपा जातो. By लोकसत्ता टीमSeptember 26, 2022 12:59 IST
नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर वसुली वाढली; या वर्षाअखेरीस ८०० कोटी वसुलीचे लक्ष्य नवी मुंबई महापालिकेची गेल्यावर्षी सप्टेंबपर्यंत १९५ कोटी वसुली झाली होती. तर यावर्षी आर्थिक वर्षात ८०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष… By लोकसत्ता टीमUpdated: September 26, 2022 12:42 IST
नवी मुंबईत एकाच वेळी सिग्नलचे तिन्ही दिवे सुरु असल्याने वाहनचालक पडले गोंधळात मात्र सध्या घणसोली येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या ठिकाणी वाहतूक अत्यंत धीमी आहे . By लोकसत्ता टीमSeptember 26, 2022 09:46 IST
डंपरचे ब्रेक फेल झाल्यामुळे २ जण गंभीर जखमी तर ११ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मुंबई पुणे मार्गिकेवर झालेल्या या अपघातानंतर डंपर चालक पळून गेला आहे, मात्र त्याच्या मदतनीसाला ताब्यात घेण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 26, 2022 14:19 IST
सरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी!; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन हे सरकार सर्वसामान्यांचे असून सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे, लोकांनी शिवसेना-भाजपला बहुमत दिले होते. By लोकसत्ता टीमUpdated: September 26, 2022 02:10 IST
नवी मुंबई : संकलित कचऱ्यातून ६० फूट फ्लेमिंगो प्रतिकृती साकारली ! कांदळवन स्वच्छतेतुन सागरी जैवसृष्टी रक्षणाचा संदेश By लोकसत्ता टीमSeptember 25, 2022 22:52 IST
नवी मुंबई : डंपर ब्रेक फेल – २ ,गंभीर जखमी ,११ गाड्यांचे नुकसान- शीव पनवेल वाशी पथकर भीषण अपघात रविवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या दरम्यान शीव पनवेल मार्गावर भरधाव डंपर ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. By लोकसत्ता टीमUpdated: September 25, 2022 19:48 IST
नवी मुंबई : सत्तेसाठी झालेली चूक आम्ही दुरुस्त केली!- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबई येथे माथाडी कामगारांचा भव्य मेळावा पार पडला. By लोकसत्ता टीमUpdated: September 25, 2022 16:10 IST
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
पाकिस्तानमधील कोणत्या वस्तूवर भारत अवलंबून आहे?, तिथे २-३ रुपये किलोच्या भावाने मिळणारी ‘ही’ वस्तू भारतात मात्र ५०-६० रूपये किलो
Raj Thackeray : “एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत…”, राज ठाकरेंनी सांगितली पूर्वीच्या आचारसंहितेच्या काळातील गंमत!
10 पाकिस्तानमधील कोणत्या वस्तूवर भारत अवलंबून आहे?, तिथे २-३ रुपये किलोच्या भावाने मिळणारी ‘ही’ वस्तू भारतात मात्र ५०-६० रूपये किलो
Sumeet Raghvan : “आम्हाला टोलमाफीचं गाजर नको, त्यामुळे…”, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत सुमीत राघवनने व्यक्त केला संताप!
WTC Points Table: न्यूझीलंडकडून दारूण पराभवानंतर भारताची बिकट अवस्था, WTC गुणतालिकेतील पहिले स्थान धोक्यात, भारत फायनलला मुकणार?
Sharad Pawar NCP Candidate List 2024: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; शिवसेना उबाठा गटाच्या विरोधात दिला उमेदवार, वाद होण्याची शक्यता?