shinde group
नवी मुंबई : दसरा मेळाव्या यशस्वी करण्यासाठी नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक

आमचीच खरी शिवसेना म्हणत शिंदे गटाने दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे .

In a freak accident in Vashi, a rickshaw directly climbed a tree navi mumbai
विचित्र अपघातात रिक्षा थेट चढली झाडावर ; केबल्स वेटोळ्यांची करामत

अचानक हे घडल्याने रिक्षा चालक गांगरून गेला व उपस्थितांच्या मदतीने अगोदर रिक्षाच्या बाहेर न नंतर झाडावरून खाली उतरला.

RTO keeps a close eye on fitness of school vehicles action against 63 illegal vehicles in five months kharghar navi mumbai
आरटीओची शालेय वाहनांच्या फिटनेस वर करडी नजर ; पाच महिन्यांत ६३ अवैध शालेय वाहनांवर कारवाई

खारघर येथील शालेय बसला लागलेल्या आगीच्या घटनेने शालेय बसेसचा सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

The theft
वाशीत १६ लाखांची चोरी ; मालकाच्या लक्षात येताच तिन्ही कामगार फरार

काही दिवसांपूर्वी घरातील सोन्याचे दागिने हरवण्याच्या घटना घडत होत्या तर कपाटातील रोकड कमी झाल्याचे खन्ना यांच्या लक्षात आले.

navi mumbai light cut
नवी मुंबई : वीज पुरवठा पुन्हा खंडित

रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास टप्प्याटप्प्याने खंडित झालेला विद्युत पुरवठा सकाळी ११ पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत झाला.

theft
VIDEO : न्यायालयासमोर मंगळसूत्र लांबवले ; मॉर्निंग वॉक पडला एक लाखाला

बेलापूर येथील एक महिला प्रभात फेरी मारत असताना न्यायालय इमारतीच्या समोर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळून गेला.

namo sale
नवी मुंबई : एपीएमसीत पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त १२० प्रकारच्या डाळीवर “नमो सेल”!

मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजारात ‘जे’ विंग मध्ये “अक्षर एग्री कमोडिटीज” तर्फे आज नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “नमो सेल” नावाने…

cidco
सिडकोच्या उरण मधील प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कसाठी संमतीने जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम

२०१३ चा केंद्रीय भूसंपादन कायदा लागू करा अन्यथा,प्रकल्प रद्द करण्याची मागणी

संबंधित बातम्या