Turnover of lakhs in the transfer of highway police officers panvel navi mumbai
महामार्ग पोलीस अधिका-यांच्या बदलीत लाखोंची उलाढाल

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महामार्ग पोलीस चौकीत बसून पोलीस उपनिरीक्षकांकडून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

Water theft banned in Navi Mumbai Native villages, slum dwellers coming under water meters
नवी मुंबईत पाणीचोरीला बसणार पायबंद ; मूळ गावठाण , झोपडपट्टीधारक येणार पाणीमीटरच्या कक्षेत

पालिका हद्दीत सध्या १,३५३४८ नळजोडणीधारक असून ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

traffic
वाशी टोल नाका की वाहतूक कोंडी नाका?; टोलनाक्यावरील १८ पैकी २ लेन बंद; वाहतूक कोंडीत भर

नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाशी खाडी पुलावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी बहुचर्चित असलेल्या तिसऱ्या वाशी खाडीपुलाचे काम वेगात सुरु आहे.

CIDCO
नवी मुंबई : प्रारूप विकास आराखडा मागे घेण्याची सिडकोची सूचना

नवी मुंबई पालिकेने तयार केलेला प्रारूप विकास आराखडा आणि त्यात सिडको मालकीच्या भूखंडावर टाकण्यात आलेले आरक्षण हे तुमच्या अधिकार क्षेत्रा…

Potholes on new Panvel flyover
‘नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन’; भाजपाचा सिडको मंडळाला इशारा

नवीन पनवेल उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

robbery-l1-1
पनवेल तालुक्यातील बारापाडा गावात चोरी; १५ तोळे दागिन्यांसह सव्वा लाख रुपयांची रोकड लंपास

या चोरीच्या घटनेनंतर गावात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Uran's swimmers succeed in National Games at Indore
इंदोर येथील ‘राष्ट्रीय खेल स्पर्धे’त उरणच्या जलतरणपटूंना यश; ९ सुवर्ण पदकं पटकावत कोरलं नाव

या चमकदार कामगिरीमुळे उरणचे नाव हे राष्ट्रीय स्पर्धेत उंचावले आहे.

Fruit
पावसाचा फळांनाही फटका; सीताफळ, डाळींबाच्या दरात १५% ते २०% वाढ, किरकोळीत वसईची केळी ही आवाक्याबाहेर

गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे फळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी फळांच्या दरात वाढ झाली आहे.

Protest by Shiv Sena in Uran over Vedanta project
वेदान्त प्रकल्पाविरोधात उरणमध्ये शिवसेनेकडून निषेध; सह्यांची मोहीम घेत सरकारविरोधात घोषणाबाजी

निदर्शनाच्या वेळी शिवसैनिकांकडून ‘ईडी सरकार हाय हाय’च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Tur, Mugdali reached hundred in wholesale market
घाऊक बाजारात तूर, मुगडाळीने गाठली शंभरी! सप्टेंबरमध्ये बाजारात आवक घटली परिणामी डाळींची दरवाढ

एपीएमसीत पावसामुळे डाळींची आवक ३०% ते ४०%कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींची दरवाढ झाली आहे.

संबंधित बातम्या