वेदांत समूहाबरोबर सामंजस्य करार झालाच नव्हता ,करार झाल्याचे विरोधकांचे आरोप धादांत खोटे ; उदय सामंत नरेंद्र मोदी यांनी लवकरच महाराष्ट्राला वेदांत प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प देणार असल्याच उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 18:04 IST
नवी मुंबई : पावसामुळे भाज्यांच्या दर्जावर परिणाम ; भाज्या भिजत असल्याने खराब होण्याचे प्रमाण वाढले गेल्या काही दिवसांपासून राज्यसह नवी मुंबई शहरात पावसाची उघडझाप सुरू आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 16:18 IST
सिडकोच्या बोकडविरा परिसरातील पथदिवे दिवसाही सुरूच ; नागरिकांकडून संताप व्यक्त पथदिवे अनेकदा बंद असतात त्यामुळे येथील रहिवाशांना अंधारातून मार्गक्रमण करीत ये जा करावे लागत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 15:49 IST
नवी मुंबई : शासकीय कार्यक्रमाचा फलक पडून अनेक गाड्यांचे नुकसान पार्किंग मध्ये लावण्यात आलेला फलक पडल्याने त्या खाली कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्याच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 14:26 IST
नवी मुंबई : राडारोड्यातुन ४ लाखाहून अधिक पेव्हरब्लॉक निर्मिती ; आतापर्यंत ३० हजार मेट्रिक टन राडारोड्यावर प्रक्रिया शहरातील , खारफुटी, कांदळवन , मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या राडारोड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘डेब्रिज ऑन कॉल’ तसेच ‘भरारी पथक कारवाईच्या… By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 13:38 IST
नवी मुंबईतील उच्च विद्युत वाहिन्याखालील नर्सरीच्या आडून बेकायदा कारभाराचे चांगभले रात्रीच्या पार्ट्या व जागा बळकावण्याचा मनमानी कारभार जोरात, स्थानिक आस्थापनांचे दुर्लक्ष By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 13:23 IST
उरण : भाद्रपदात श्रावण सरीचा अनुभव उरण परिसरात मंगळवारी रात्रीपासून पावसाळा सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 14, 2022 11:29 IST
नवी मुंबई : मनपा पाठोपाठ पोलीस आयुक्तालय क्षेत्र वाढ ? मुंबई पोलीस आयुक्तालयाने या गावांचाही समवेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात करावा अशी मागणी केली होती. By तेजस भागवतSeptember 14, 2022 10:54 IST
उरण : करंजा ते रेवस रो-रो सेवेची प्रतिक्षा कायम ; रेवस जेट्टी रखडल्याने प्रतिक्षा रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याची माहिती मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 09:50 IST
पनवेल : कामोठे ते उरण मार्गावर इंद्रधनुष्याच्या रंगांची बरसात आभाळातील वेगवेगळ्या रंगांची छटांची उधळन पाहून घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या चेह-यावर वेगळा आनंद दिसत होता. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 09:41 IST
दोनशे ट्रान्सजेंडर करणार वाशी सी सोअर ची स्वछता समाजाच्या नजरेतून नेहेमीच उपेक्षित ठरलेल्या ट्रान्सजेंडर अर्थात उभयलिंगी वर्गाने नवी मुंबईत एक आदर्श पायंडा घालून देण्याचे ठरविले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 13, 2022 20:58 IST
यंदा १३४ कृत्रिम तलाव ; गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेचे नियोजन गेल्या वर्षी १५१ कृत्रिम विसर्जन स्थळांची निर्मिती करण्यात आली होती. यात वाढ करीत यावर्षी १३४ कृत्रिम तलाव निर्मिती करण्यात येणार… By लोकसत्ता टीमUpdated: September 23, 2024 15:27 IST
Indian Students In US: अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के भारतीयांचा व्हिसा रद्द, “सरकार दखल घेणार का?” काँग्रेसचा प्रश्न
Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल
Shukra Gochar 2025 : पुढचे ४५ दिवस ‘या’ पाच राशींसाठी असणार राजयोग समान, शुक्राच्या कृपेने होईल मालामाल, अपार धन संपत्ती अन् पैसा वाढणार
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
VIDEO : जय पवारांच्या साखरपुड्यात शरद पवारांच्या स्वागताला अजित पवार गेटपर्यंत पोहोचले; सुप्रिया सुळेंच्या कौटुंबिक फोटोंचीही चर्चा!
बापरे हे काय चाललंय? विकृत नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार; अक्षरश: हद्द पार केली, VIDEO पाहून धक्का बसेल