पावसाचा फळांनाही फटका; सीताफळ, डाळींबाच्या दरात १५% ते २०% वाढ, किरकोळीत वसईची केळी ही आवाक्याबाहेर गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे फळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी फळांच्या दरात वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 21, 2022 11:48 IST
वेदान्त प्रकल्पाविरोधात उरणमध्ये शिवसेनेकडून निषेध; सह्यांची मोहीम घेत सरकारविरोधात घोषणाबाजी निदर्शनाच्या वेळी शिवसैनिकांकडून ‘ईडी सरकार हाय हाय’च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. By लोकसत्ता टीमUpdated: September 20, 2022 15:00 IST
घाऊक बाजारात तूर, मुगडाळीने गाठली शंभरी! सप्टेंबरमध्ये बाजारात आवक घटली परिणामी डाळींची दरवाढ एपीएमसीत पावसामुळे डाळींची आवक ३०% ते ४०%कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींची दरवाढ झाली आहे. By पूनम सकपाळUpdated: September 20, 2022 13:35 IST
रुग्णालय व मेडिकलसाठी सवलतीच्या दरात भूखंड द्या; नगरविकास विभागाचे सिडकोला आदेश नवी मुंबईत आणखी एका सार्वजनिक रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेऊन सार्वजनिक रुग्णालय आणि मेडिकल महाविद्यालयाची मागणी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 12:53 IST
नवी मुंबई : रस्त्यावरील वाहनांच्या प्रकाशानंतर होतोय पथदिव्यांचा झगमगाट…. शहरातील सिडकोकालिन अनेक पथदिवे माना टाकायला लागले होते ते पालिकेने बदलले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 10:55 IST
सुधारगृहातून पलायन केलेल्या मुलीची रवानगी पुन्हा बालसुधारगृहात बाल सुधारगृहातुन पळून आलेली मुलगी हीच का याची खात्री पोलिसांनी केली. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 10:23 IST
बेलापूर येथे ‘इंडियन स्वच्छता लीग’चे आयोजन’; शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुणांचा सहभाग या लीगकरीता “नवी मुंबई इको क्नाईट्स” हा नवी मुंबईकरांचा संघ स्थापित करण्यात आला असून संगीतकार, गायक पद्मश्री शंकर महादेवन हे… By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 20:56 IST
उरण मधील नवघर ते खोपटा मार्गावरील पथदिव्याखाली अंधार; अपघातात वाढ होण्याचा शक्यता नवघर ते खोपटा पूल मार्गावरील पथदिव्याखाली अंधार पसरला आहे. जेएनपीटी बंदरावर आधारित गोदाम तसेच उरणच्या पूर्व आणि पश्चिम विभाग ये-जा… By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 20:51 IST
VIDEO : नवी मुंबईतील कामोठेत भिंतीला भगदाड पाडून सराफाचे दूकान लुटले पोलिसांची रात्रपाळीतील गस्त कमी होत असल्याने चो-यांचे प्रमाण वाढत असल्याचे व्यापारी वर्गाचे मत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 19, 2022 21:04 IST
सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी; पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन या रोजगार मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील आस्थापन विभागातील ४६७ पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2022 16:29 IST
सागरी सेतूमुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील मच्छिमारांना नुकसान भरपाई द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे मागणी अरबी समुद्रात सुरु असलेल्या शिवडी न्हावा – शेवा मुंबई ट्रान्स हार्बर क्रीक सी लिंक प्रकल्पामुळे अनेक मच्छिमारांचे नुकसान झाले आहे.… By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 15:56 IST
इमारतींच्या पुनर्विकास प्रशिक्षणास उरणकरांचा प्रतिसाद; अॅड. श्रीप्रसाद परब यांचे मार्गदर्शन इमारतींची पुनर्बांधणी म्हणजे काय त्यासाठी काय तरतुदी आहेत. याबाबत या प्रशिक्षण शिबिरात नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: September 19, 2022 15:36 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
Bangladesh : भारताने बांगलादेशी वस्तूंवर निर्बंध लादल्यानंतर मोहम्मद युनूस सरकार नरमलं; म्हणाले, “सर्व मुद्द्यांवर…”
IPL 2025: हिटमॅनने वचन केलं पूर्ण! रोहित शर्माने स्वत:ची ४ कोटींची लॅम्बोर्गिनी कार भाग्यवान विजेत्याला दिली भेट; VIDEO व्हायरल
आता फक्त पैसाच पैसा! चंद्राने केला शनीच्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना पदोपदी मिळणार यश
Chhagan Bhujbal Oath Ceremony : छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ, सकाळी राजभवनात होणार शपथविधी; कोणतं खातं मिळणार?
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
‘तू अॅक्टिंग सोड अन् इडली विक’, दिग्गज अभिनेत्यावर पहिल्या सुपरहिट चित्रपटानंतर झालेली टीका; म्हणाला…
Video : ११ वर्षाचं प्रेम जिंकलं! लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरी भर स्टेजवर ढसा ढसा रडले, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “खरं प्रेम कधीच संपत नाही…”
Buddha Purnima 2025: पाकिस्तानमधील २,००० वर्षांपूर्वीच्या बौद्ध मंदिराचा इतिहास नेमकं काय सांगतो? प्रीमियम स्टोरी
Sleeper Cells: पाकिस्तानी स्लीपर सेल्सचे जम्मू आणि काश्मीरमध्ये जाळे; एसआयए ची २० ठिकाणी छापेमारी, अनेकजण ताब्यात