नवी मुंबई Videos

नवी मुंबई (Navi Mumbai) हे महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर असून त्याचे क्षेत्रफळ १६४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या बघता महाराष्ट्र सरकारने जुलै १९५८ रोजी नवी मुंबई (Navi Mumbai City) हे नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची जबाबदारी सिटी अॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात सिडकोकडे देण्यात आली. सिडकोनेही वाणिज्य, रोजगार, दळणवळण, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांनी सुसज्य असे शहर वसवले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
त्या दृष्टीने सिडकोने भारतीय रेल्वेबरोबर करार करत नवी मुंबईत रेल्वेचे जाळे निर्माण केले. आज मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. आज राज्याच्या विकासात नवी मुंबई हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Read More
Prime Minister Narendra Modi inaugurates ISKCON temple in Navi Mumbai Kharghar LIVE
Narendra Modi Live: पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन Live

Narendra Modi: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदी यांच्या हस्ते ‘आयएनएस सूरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि…

Yashashree Shinde Murder Case Was there a love triangle between Yashashri Shinde and Dawood Shaikh
Yashshri Shinde Murder Case: दाऊद शेख व यशश्री शिंदेच्या प्रकरणात लव्ह ट्रँगल होता? प्रीमियम स्टोरी

२५ जुलैला झालेली यशश्रीची हत्या, २७ जुलैला सापडलेला मृतदेह आणि मग त्यानंतर दिसलेला जनआक्रोश.. उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडाने महाराष्ट्राच…

Navi Mumbai police Crime Branch Press Conference gave the information about the murder of Yashshree Shinde
Yashashree Shinde: “त्यानं फेसबुकवर फोटो…”; पोलिसांनी दिली यशश्रीच्या हत्याकांडाची माहिती

नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी…

Chief Minister Eknath Shinde gave a reaction on yashashree shinde Uran murder case
Eknath Shinde: “अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी…”; उरणमधील प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया प्रीमियम स्टोरी

नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Uran Murder Case Latest Update about Yashshri shinde why dawood sheikh killed 22 year old girl
Uran Murder Case: यशश्री शिंदेच्या वडिलांनी केलेला हल्ला ते दाऊद शेखने घेतलेला सूड। Yashshri Shinde प्रीमियम स्टोरी

उरणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यशश्रीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले असले तरी आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय तिला न्याय मिळणार नाही अशा…

Ambadas Danve criticized state government over Yashashree Shinde murder case
Ambadas Danve: “लाडकी बहीण फक्त पोस्टर पुरतं मर्यादित…”; अंबादास दानवेंची टीका

नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे नावाच्या २२ वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे उरण तालुका हादरला आहे.…

A 22 year old girl from Uran in Navi Mumbai was brutally murdered her family made this demand
Navi Mumbai: “आरोपीला फाशीची शिक्षा द्या”; यशश्री शिंदेच्या कुटुंबीयांची मागणी

नवी मुंबईतील उरण येथील २२ वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना देखील करण्यात आली होती.…

Robbery in Jwellery Shop at Khargar Navi Mumbai
Robbery in Jwellery Shop: खारघरमध्ये सराफाच्या दुकानात शिरून लूट; घटना सीसीटीव्हीत कैद

खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ ई मधील बी. एम. ज्वेलर्स या सराफाच्या दूकानात रविवारी (२८ जुलै) रात्री १० वाजता तीन चोरांनी…

The building in Shahbaz village collapsed at Navi Mumbai Belapur
building Collapsed : शहाबाज गावातील तीन मजली इमारत कोसळली, अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश

बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस तीन मजली इमारत पहाटे चार वाजून ३५ मिनिटांनी ढासळली. इमारतीत एकूण २६…

Oil and Garlic Price Increased: लसणाचे दर तीनशे रुपयांवर, खाद्यतेल कितीने महागलं?
Oil and Garlic Price Increased: लसणाचे दर तीनशे रुपयांवर, खाद्यतेल कितीने महागलं?

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात खाद्यतेलासह लसणाच्या किंमतीत वाढ झाली आहे. प्रत्येक प्रकारच्या खाद्य तेलाच्या दरात २५ ते ७५ रुपयांची दरवाढ…

Garlic Price: लसणाचे भाव वाढले अन् गृहिणींचे बजेट कोलमडले!, पाहा सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया
Garlic Price: लसणाचे भाव वाढले अन् गृहिणींचे बजेट कोलमडले!, पाहा सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया

बाजारात सध्या टोमॅटो आणि भाज्यांचे दर वाढल्यानंतर लसणाच्या दरात देखील वाढ झाली आहे. बाजारात लसणाचे दर हे ४०० पार झाले…

ताज्या बातम्या