Mitchell Starc IPL: “इंडियन प्रीमियर लीगमुळे जगभरात भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. पूर्वी, आम्ही इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येने काउंटी चॅम्पियनशिप खेळण्यासाठी जात होतो, आता आयपीएलमुळे त्यांचे खेळाडू आपल्या देशात येत आहेत,” असेही सिद्धू यांनी म्हटले आहे.