Navjot Sing Siddhu
Wrestlers Protest : “…तर जिवाचीही पर्वा करणार नाही” म्हणत जंतरमंतरवरच्या कुस्तीगीरांना नवजोत सिद्धूंचा पाठिंबा

नवजोत सिंग सिद्धू यांनी आपण कुस्तीगीरांना पाठिंबा देणार असल्याचं ट्वीटही केलं होतं.

Navjot Singh Sidhu
VIDEO : “राहुल गांधीच देशाची नवी क्रांती”, तुरूंगाबाहेर येताच नवज्योत सिंग सिद्धू यांचं विधान

“पंजाब ही देशाची ढाल आहे. आज ती ढाल तोडण्याचं प्रयत्न सुरू आहेत,” असे सिद्धू यांनी सांगितलं.

navjot singh sidhu
नवजोतसिंग सिद्धू उद्या तुरुंगाबाहेर येणार! ‘या’ प्रकरणात झालेली एक वर्ष कारावासाची शिक्षा

पटियाला तुरुंगात शिक्षा भोगत असलेले पंजाब काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धू उद्या मुक्त होतील.

Navjyot Singh Sidhu
“नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात ध्यानधारणा…”, तुरुंग अधिकाऱ्यांचा ‘पॉझिटिव्ह फीडबॅक’, जानेवारीतच होणार सुटका?

सिद्धू यांची चार महिने आधीच कशी होणार सुटका, तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं सुटकेचं गणित!

“सिद्धूने पैशांसाठी आईला घराबाहेर काढलं, रेल्वे स्थानकावर सोडला जीव,” बहिणीचे गंभीर आरोप

१९८९ मध्ये रेल्वे स्थानकावर आईचा मृत्यू झाला; सुमन तूर यांची माहिती

Navjot-Singh-Sidhu
नवज्योतसिंग सिद्धूंनी कायमचं मौन पाळलं तर काँग्रेसला शांतता मिळेल! भाजपाच्या मंत्र्यांचा खोचक टोला

“काँग्रेस हे एक जहाज आहे जे बुडणार आहे”, अशी देखील टीका या भाजपा मंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

Navjot Sidhu Warns UP Congress Priyanka Gandhi Arrest Lakhimpur gst 97
“जर उद्यापर्यंत प्रियंका गांधींची सुटका केली नाहीत तर…”; नवज्योतसिंग सिद्धूंचा उत्तर प्रदेशला इशारा

प्रियांका गांधींच्या टीकेनंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी ट्विट करत उत्तर प्रदेश सरकारला इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या