भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक टॉमस ओल्डहॅम यांनी ते जीवाश्म आणि स्लीमॅन यांना आधी मिळालेले जीवाश्म, सर्वेक्षण विभागाच्या अधिकृत संग्रहात…
बिरबल साहनी जगद्विख्यात वनस्पतीवैज्ञानिक होते. त्यांच्या संशोधनाचा विषय वनस्पतींचे जीवाश्म हा असल्याने वनस्पतीविज्ञान आणि भूविज्ञान या दोन्ही विज्ञानशाखांमधे त्यांना गती होती.
सुमारे १०० वर्षांपूर्वी वीजशक्तीने जगातील उद्योग, कृषी, परिवहन अशा जवळपास सर्व क्षेत्रांत क्रांती केली, तसेच काहीसे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आता घडत आहे.
जॅक्सन पोलॉकच्या एका चित्राबाबत असे विश्लेषण करून वापरलेली सामग्री पोलॉकच्या ज्ञात पद्धतींशी विसंगत असल्याचा निर्वाळा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने दिला होता.
कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाचा ऱ्हास घडवू शकते. जागतिकीकरण, व्यावहारिक जटिलता आणि तांत्रिक अंकीय उपकरणांच्या अधीन होण्यामुळे आपले त्यांवरील अवलंबन पराकोटीला जाणे…
ऊर्जा क्षेत्रामध्ये पारंपरिक तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान यांबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्र-अध्ययन तंत्रामुळे विद्याुत निर्मिती, पारेषण आणि वितरण व्यावहारिकदृष्ट्या खूपच सुलभ झाले आहे.
माणसाच्या मेंदूसारखे हुबेहूब चालणारे यंत्र बनवायचे असेल तर त्या यंत्रात मानवी मेंदूच्या सगळ्या क्षमता असाव्या लागतील. मानवी बुद्धिमत्तेला अनेक पदर आहेत.