माणसाच्या मेंदूसारखे हुबेहूब चालणारे यंत्र बनवायचे असेल तर त्या यंत्रात मानवी मेंदूच्या सगळ्या क्षमता असाव्या लागतील. मानवी बुद्धिमत्तेला अनेक पदर आहेत.
एकविसाव्या शतकात आत्तापर्यंत मुकी, स्थिर, अचल असणारी यंत्रं ‘स्मार्ट’ झाली; यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा फार मोठा वाटा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अलेक्सा, सिरी…