नवनीत कुतूहल News

एव्हरेस्ट हे ज्या पर्वताचे शिखर आहे, तो पर्वत तीन पाषाणसमूहांनी बनला आहे. त्यांची नावे चोमोलुंगमा पाषाणसमूह, उत्तर कोल पाषाणसमूह आणि…

ज्या निरनिराळ्या खनिजांमध्ये रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोजिशन), रेण्वीय रचना (मोलेक्युलर स्ट्रक्चर) आणि गुणधर्म यांमध्ये उल्लेखनीय साधर्म्य असते, अशा खनिजांच्या गटाला ‘खनिजांचे…

सर्व दर्जाची लोहखनिजे जास्तीत जास्त वापरात आणण्यासाठी ‘खनिजगुलिका संयंत्र’ (पेलेट प्लांट) प्रकल्पाचा विकास हे मंडळ करत आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांच्या खाणी दक्षिण भारतात आंध्र प्रदेशातल्या कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या काठी पसरलेल्या गाळांमध्ये होत्या.

हिरा निसर्गात कसा तयार होत असेल, याविषयी अनेकांना कुतूहल असते.

ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या आणि स्पंजासारखा दिसणाऱ्या सच्छिद्र नैसर्गिक काचेला भूविज्ञानात ‘पमिस’ अशी संज्ञा आहे.

१९७०च्या दशकात अमेरिकेने अंतराळात पाठवलेल्या ‘लँडसॅट’ उपग्रहांनी या तंत्रज्ञानाला नवी दिशा दिली.

प्रा. इंद्र बीर सिंह यांचा जन्म ८ जुलै १९४३ साली लखनऊ येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षणही तिथेच झाले. १९६२ साली त्यांनी…

महाराष्ट्र आणि तेलंगण या दोन राज्यांमधल्या सीमावर्ती प्रदेशातला काही भाग प्राणहिता-गोदावरी खचदरीच्या (रिफ्ट व्हॅली) क्षेत्रात येतो. अर्थातच हा प्रदेश अंशत: महाराष्ट्रात,…

ईशान्य भारतात वसलेले मेघालय राज्य सदाहरित जंगले, धबधबे, मोठमोठाल्या नैसर्गिक गुहा आणि समृद्ध जैवविविधतेने नटले आहे. मेघालय या संस्कृत शब्दाचा अर्थ…

मरुवन (ओअॅसिस) हा पृथ्वीवरच्या विस्तीर्ण वाळवंटी प्रदेशात आढळणारा एक मनोवेधक आणि विस्मयकारी आविष्कार आहे.

निम्नस्तरीय आणि मध्यमस्तरीय कचरा एकूण कचऱ्याच्या ९७ टक्के असतो. त्याचे किरणोत्साराचे प्रमाण केवळ पाच टक्के असते