Page 2 of नवनीत कुतूहल News

सहारा हे जगातले सर्वात मोठे वाळवंट आहे. त्याचा विस्तार ९० लाख चौरस किलोमीटर, म्हणजे भारताच्या जवळपास तिप्पट आहे.

भूजल म्हणजे पावसाचे जमिनीखाली साठलेले पाणी. पाणी हा मानवाच्या अस्तित्वाशी निगडित विषय असल्याने प्राचीन काळापासून त्याचा अभ्यास होत आला आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या विभागाची स्थापना १८५१ मध्ये झाली. त्याचे पहिले अधीक्षक म्हणून आयरिश भूवैज्ञानिक टॉमस…

उत्तरेकडच्या लॉरेशियामधून आणि दक्षिणेकडच्या गोंडवनलँडमधून आलेले अवसाद (सेडिमेंट्स) त्यात कोट्यवधी वर्षे साठत होते.

खडक आणि जीवाश्म यांच्यावर केलेल्या संशोधनावरून विश्वसनीय कालमापन करण्याचे प्रयत्न अठराव्या शतकाच्या अखेरीस सुरू झाले.

बिरबल साहनी जगद्विख्यात वनस्पतीवैज्ञानिक होते. त्यांच्या संशोधनाचा विषय वनस्पतींचे जीवाश्म हा असल्याने वनस्पतीविज्ञान आणि भूविज्ञान या दोन्ही विज्ञानशाखांमधे त्यांना गती होती.

मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यांची अश्मयुग, ताम्रयुग अशी नावे जरी पाहिली तरी मानवी संस्कृतीची नाळ खडक आणि खनिजांशी किती जुळलेली आहे, हे…

भारतीय द्वीपकल्पातील सर्व प्रमुख नद्या पूर्ववाहिनी आहेत आणि त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. अपवाद आहे तो फक्त नर्मदा आणि तापी या दोन…

जाते, पाटा-वरवंटा, दक्षिणेकडे वापरला जाणारा रगडा अशा दगडांच्या वस्तू आता शहरी भागांत दिसत नसल्या तरी ग्रामीण भागांत आजही वापरात आहेत.

एक ग्रहगोल म्हणून पृथ्वीचे वर्णन कसे करता येईल, हे ख्यातनाम ब्रिटिश भूवैज्ञानिक डॉ. आर्थर होम्स यांनी अगदी चपखल शब्दांत सांगितले…

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) हा विभाग १८५१ मध्ये कंपनी सरकारच्या राजवटीत स्थापन झाला.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी भारतातील आपले बस्तान स्थिरस्थावर करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होती.