Page 3 of नवनीत कुतूहल News

‘कुतूहल’च्या सर्व वाचकांचे या सदराच्या विसाव्या वर्षात सहर्ष स्वागत. यंदा आपण पाषाणांसंदर्भातील भूविज्ञान (जिऑलॉजी) या विषयाची माहिती घेणार आहोत.

कारखान्यात जी जी धोक्याची कामे आहेत, जी करताना अपघात होऊन जीवितहानी होणे संभवनीय आहे अथवा आरोग्याला धोका आहे अशा ठिकाणी…

आज अनेक तरुण आणि वृद्ध माणसे एकटेपणाशी सामना करत आहेत. त्यांना मोकळेपणाने बोलण्यासाठी चॅटबॉटची खूप मदत होते असे निरीक्षण आहे.

ऊर्जा क्षेत्रामध्ये पारंपरिक तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान यांबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्र-अध्ययन तंत्रामुळे विद्याुत निर्मिती, पारेषण आणि वितरण व्यावहारिकदृष्ट्या खूपच सुलभ झाले आहे.

‘कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स) म्हणजे मानवासारखी बहुआयामी आणि सर्वंकष बुद्धिमत्ता असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली.

नुकतेच सारे जग कोविड-१९ या जागतिक महासाथीतून सावरले आहे. महासाथ म्हणजे काय असते हे आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या काही प्रियजनांची आहुती…

डिसेंबर २०१९मध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोविड-१९ चा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर या विषाणूने संपूर्ण जगात नुसते थैमान घातले.

माणसाच्या मेंदूसारखे हुबेहूब चालणारे यंत्र बनवायचे असेल तर त्या यंत्रात मानवी मेंदूच्या सगळ्या क्षमता असाव्या लागतील. मानवी बुद्धिमत्तेला अनेक पदर आहेत.

एकविसाव्या शतकात आत्तापर्यंत मुकी, स्थिर, अचल असणारी यंत्रं ‘स्मार्ट’ झाली; यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा फार मोठा वाटा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अलेक्सा, सिरी…

दिनांक १ ऑगस्ट २०१४ रोजी युरोपीय महासंघाचा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा’ अस्तित्वात आला.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचे इंधन असलेली विदा जगात सर्वत्र उपलब्ध आहे आणि त्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भरच पडत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा विकास वेगाने होत आहे. या तंत्राच्या वापरातून रोज नवनव्या क्षेत्रांत क्रांती होत आहे. हे पाहता नियम आणि…