नवनीत राणा

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला.


Read More
navneet rana aurangzeb tomb
नवनीत राणा म्हणतात, “अबू आझमींचे निलंबन; आता औरंगजेबाची कबर महाराष्ट्राबाहेर फेकून द्या…”

नवनीत राणा म्हणाल्या, अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज ज्या पद्धतीने कारवाई…

Former BJP MP Navneet Rana Slams Abu Azmi Controversial Statement about Aurangzeb
Navneet Rana:“एकदा जाऊन छावा चित्रपट पाहून घ्‍या…”; आझमींच्या वक्तव्यावर नवनीत राणांची प्रतिक्रिया

Navneet Rana: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर अनेकांनी संतप्त…

navneet rana Destroy Aurangzeb s tomb
“औरंगजेबाची कबर उखडून टाका…”, नवनीत राणा यांची अबू आझमींवर टीका

अबू आझमी म्हणाले होते की, “चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत…

Navneet Rana Reaction on Raksha Khadse Daughter
Navneet Rana : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावरुन नवनीत राणांचा संताप, “…तर भर चौकात फाशी”

रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताई नगर मध्ये छेडछाड करण्यात आली. माजी खासदार नवनीत राणा यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे.

Abhijeet Adsul , Shivsena , Amravati, Ravi Rana ,
“महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”, अभिजीत अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर टीका

विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमधील बेबनाव उघडपणे समोर आला. पण, आता सत्ता स्थापनेनंतर देखील ही धुसफूस सुरूच आहे.

Ravi Rana, Navneet Rana, Badnera , Ravi Rana No Minister post,
राणा दाम्पत्याच्या महत्वाकांक्षेला राजकीय लगाम प्रीमियम स्टोरी

रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात होते. भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता.

BJP leader Navneet Rana expressed her displeasure in a post by poetic lines to MLA Ravi Rana for not getting a ministerial berth
“जिंदगी है… लडाई जारी है…”, काव्‍यात्‍मक पोस्‍टमधून नवनीत राणांनी व्‍यक्‍त केली नाराजी

“समंदर को क्या गम है, वो बता भी नहीं सकता.. पाणी बनकर आंखो में आ भी नहीं सकता, जिंदगी है……

Navneet Rana On Uddhav Thackeray :
Navneet Rana : “जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही…”; नवनीत राणा यांची घणाघाती टीका

नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा आंदोलनाची आठवण करुन देत जोरदार टीका केली आहे.

bjp mla navneet rana slams shivsena thackeray group chief uddhav thackeray
Navneet Rana:”जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा…”; नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

नवनीत राणा यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले

अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी आधी राजीनामा द्यावा. त्‍यासोबतच बडनेराचे आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील. मग, ही…

MP Balwant Wankhedes counter challenge to Navneet Rana
Navneet Rana : राजीनामा नाट्य! नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

Balawant Wankhede Challenged to Navneet Rana : महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी लोकसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर मतदान यंत्रांवर आक्षेप घेतला नाही. मात्र आता…

संबंधित बातम्या