नवनीत राणा News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला.


Read More
navneet rana aurangzeb tomb
नवनीत राणा म्हणतात, “अबू आझमींचे निलंबन; आता औरंगजेबाची कबर महाराष्ट्राबाहेर फेकून द्या…”

नवनीत राणा म्हणाल्या, अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज ज्या पद्धतीने कारवाई…

navneet rana Destroy Aurangzeb s tomb
“औरंगजेबाची कबर उखडून टाका…”, नवनीत राणा यांची अबू आझमींवर टीका

अबू आझमी म्हणाले होते की, “चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत…

Navneet Rana Reaction on Raksha Khadse Daughter
Navneet Rana : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावरुन नवनीत राणांचा संताप, “…तर भर चौकात फाशी”

रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताई नगर मध्ये छेडछाड करण्यात आली. माजी खासदार नवनीत राणा यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे.

Abhijeet Adsul , Shivsena , Amravati, Ravi Rana ,
“महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”, अभिजीत अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर टीका

विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमधील बेबनाव उघडपणे समोर आला. पण, आता सत्ता स्थापनेनंतर देखील ही धुसफूस सुरूच आहे.

Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले

अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी आधी राजीनामा द्यावा. त्‍यासोबतच बडनेराचे आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील. मग, ही…

navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला आहे. ईव्हीएम घोटाळ्यामुळे राज्यात सरसकट भाजपाला सत्ता स्थापन करण्यास यश मिळाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला…

ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, आम्‍ही संविधानाला मानणारे लोक आहोत. लोकसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर त्‍यावर आक्षेप घेण्‍यासाठी आम्‍ही कुणीही बाहेर आलो नाही.

Ravi Rana on Chief Minister
Ravi Rana : “जिसकी हिस्सेदारी….”, एकनाथ शिंदेंचे नाव घेत रवी राणांनी सांगितले मुख्यमंंत्रीपदाचे गणित

Ravi Rana On Devendra Fadnavis : रवी राणा २००९ पासून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

Navneet Rana on Sanjay Raut
Navneet Rana : संजय राऊतांचं नाव ऐकताच नवनीत राणांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले; म्हणाल्या, “अशा लोकांचे…”

संजय राऊतांनीही मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं आहे. त्यामुळे सतत भाजपावर आगपाखड करणाऱ्या संजय राऊतांचे सूर आता बदलले आहेत,…

ताज्या बातम्या