Page 34 of नवनीत राणा News

मुंबई हायकोर्टानंतर सत्र न्यायालयानेही खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे

पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं; नवनीत राणांचा आरोप

“आमच्या घरात येऊन दादागिरी…”; उद्धव ठाकरेंचं राणा दांपत्याला नाव न घेता उत्तर

रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंसहीत उद्धव यांनी या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अनुसूचित जातीची असल्याने पोलिसांनी मला पाणी दिलं नाही, बाथरुमही वापरु दिलं नाही; नवनीत राणांचे गंभीर आरोप

दुसऱ्या प्रकरणात अटक केली जाणार असल्यास ७२ तासांची नोटीस द्यावी, कोर्टाचे निर्देश

खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे

शिवसेनेने भाजपा एका महिलेच्या सांगण्यावर नाच्या पोरांसारखा नाचत असल्याचा टोला लगावला आहे

“आता हे राणा कोण? त्यांच्याकडे इतका अहंकार, मस्ती कशातून निर्माण झाली? हा ‘ईडी’ वगैरेसारख्या तपास यंत्रणांसाठी शोध घेण्याचा विषय आहे.”

नवनीत राणा आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची हे असे उद्योग सुरु आहेत, असे संजय राऊत म्हणाले