Page 37 of नवनीत राणा News

राणा दांपत्याला पोलिसांची नोटीस; मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाच्या इशाऱ्यामुळे कारवाई 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी  शुक्रवारी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली.