“तुमच्या खाजेवर औषध…”; नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया नवनीत राणा जे बोलल्या त्याला हल्लाबोल नाही तर खाज म्हणतात, असंही पेडणेकर म्हणाल्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 14:16 IST
“शिवसेनेची पालिकेतील भ्रष्टाचाराची लंका नष्ट करू”, बीएमसी निवडणुकीबाबत नवनीत राणा यांची मोठी घोषणा खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 8, 2022 13:38 IST
“उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात दम असेल तर…”, नवनीत राणा यांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 13:19 IST
“ज्या पद्धतीने पोपटाने…”; नवनीत राणांची संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका, पंतप्रधान मोदींकडे करणार तक्रार रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 12:44 IST
रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “१४ दिवसच काय, तर १४ वर्षे देखील तुरुंगात राहण्यास तयार, पण…” खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 12:34 IST
संजय राऊत चवन्नीछाप! रवी राणांची मुख्यमंत्र्यांसह सरकारवर जोरदार टीका; म्हणाले, “रावणाचा अहंकार…” उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरल्याने त्यांनी एवढी सक्तीची कारवाई केली, असे रवि राणा म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 10:52 IST
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन, पण राजद्रोह नाही!; राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना न्यायालयाचे निरीक्षण प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नि:संशयपणे घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन केले… By लोकसत्ता टीमUpdated: May 7, 2022 01:40 IST
“…तेव्हा या पोलिसांनाच तडीपार व्हावं लागेल”, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार पोलिसांच्या कारभारावर भडकले. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचा गृह विभाागाला सवाल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2022 18:29 IST
“आम्ही तुरुंगात असताना बीएमसीकडून नोटीस, मात्र १५ वर्षांपूर्वी…”, रवी राणा यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2022 17:21 IST
“पोलीस गुन्हा दाखल करताना…”; राणा दाम्पत्याच्या प्रकरणात न्यायालयाने निरीक्षण नोंदवल्यानंतर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2022 16:06 IST
इतरांवर गुन्हे सिद्ध का होत नाही हा संशोधनाचा विषय – संजय राऊत राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देताना नोंदवलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2022 15:52 IST
‘रवी राणांचा तुरुंगातील अनुभव ऐकला अन् इंग्रजांची आठवण झाली’, किरीट सोमय्यांनी सांगितलं तुरुंगात काय घडलं? तळोजा तुरुंगातून रवी राणांची सुटका होताच ते पत्नी नवनीत राणा यांच्या भेटीला लीलावती रुग्णालयात पोहोचले. यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 5, 2022 19:25 IST
LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
५ एप्रिल पंचांग: दुर्गाष्टमीला कोणत्या राशीवर होणार माता लक्ष्मीची अपार कृपा; कोणाच्या पदरी पडणार सुख, शांती आणि धन; वाचा तुमचे राशिभविष्य
Deenanath Mangeshkar Hospital Controversy: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधातील आंदोलन भोवलं; भाजपा महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
9 ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काम करतेय ‘पारू’ फेम आदित्यची खरी बायको! साकारतेय ‘ही’ भूमिका, तुम्ही ओळखलंत का?
9 मराठी अभिनेत्रीचं पुण्यात थाटात पार पडलं लग्न! पती आहे इंजिनिअर, ४ वर्षे गाजलेल्या मालिकेत केलंय काम
Manoj Kumar Passes Away: मनोज कुमार यांच्या ‘या’ १० चित्रपटांनी केली होती सर्वाधिक कमाई, मोडले होते रेकॉर्ड्स
सीआयएसएफच्या मद्यधुंद चालकाने रिक्षाला दिली धडक; दुभाजक ओलांडून दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू, तिघे जखमी