राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला; कोर्टात नेमकं काय झालं?

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. राणा दाम्पत्याला कोर्टाकडून अद्याप दिलासा मिळाला…

अशा लोकांना हाताळणारे हात खूप आहेत माझ्याकडे ; त्यामुळे मला त्यांना वाचवण्याची चिंता पडते – मुख्यमंत्री ठाकरेंचं विधान!

हे तमाशे कशासाठी पाहिजेत? अचानक असं काय झालं की एकदम हनुमान चालीसा आठवली? असा सवालही केला आहे.

राणा दाम्पत्याच्या जामिनावर सोमवारी निर्णय

प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी गेले आठवडाभरापासून अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा…

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, मात्र निकाल राखीव, सरकारी वकील म्हणाले…

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे.

navneet rana ravi rana
राणा दांपत्याला जेल की बेल?; जामीन अर्जाबरोबरच घरच्या जेवणाच्या डब्यासाठीच्या अर्जावरही आज होणार सुनावणी

राणा दाम्पत्याला अटक करण्यात नंतर वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस कोठडीऐवजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Ajit pawar on Navneet rana and ravi rana
“…हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही”; राणा दांपत्याबद्दल बोलताना अजित पवारांचं वक्तव्य

“लोकसभेला मात्र त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपाला टार्गेट केले होते.”

Sanjay Raut on Navneet Rana: भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणांशी अंडरवर्ल्डचं कनेक्शन, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “१९९२ च्या दंगली…”

डी गँगला का वाचवलं जात आहे? भाजपा शांत का आहे?; संजय राऊतांची विचारणा

shivena vs bjp over kirit somaiya
“सोमय्या भाजपाचे नाच्या, फडणवीस सूत्रधार”, “आज दादा कोंडके असते तर…”, “आम्ही फडणवीसांच्या सोबतीला येऊ”; शिवसेनेचा हल्लाबोल

“२०१९ सालात सत्ता गमावल्यापासून फडणवीस वगैरे लोकांना हे राज्य आपले वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्राचे मीठ त्यांना बेचव लागू लागले आहे.”

interesting facts about mp navneet rana
27 Photos
नवनीत राणा : मनोरंजन ते राजकारण… बोल्ड अभिनेत्री ते रोखठोक भूमिका मांडणाऱ्या नेत्या; वडील होते लष्करी अधिकारी तर आई…

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या नावांपैकी एक म्हणजे खासदार नवनीत राणा

नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, राम कदम म्हणाले “पोलिसांनी…”

राणा दाम्पत्याच्या पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाच्या व्हिडीओवर भाजपाकडून भाजपा आमदार राम कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

“खार पोलीस स्टेशनबद्दल बोललेच नव्हते”, चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या…

नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वकिलाचं स्पष्टीकरण

पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं; नवनीत राणांचे गंभीर आरोप
पोलीस आयुक्तांनी खोडले नवनीत राणांचे आरोप; ट्विट केला चहा पितानाचा व्हिडीओ; म्हणाले “आता यापेक्षा जास्त…”

खार पोलीस ठाण्यात जातीवरुन माझा छळ; पाणी दिलं नाही; बाथरुमही वापरु दिलं नाही; नवनीत राणांचे गंभीर आरोप

संबंधित बातम्या