खार पोलीस ठाण्यात जातीवरुन माझा छळ; रात्रभर…; नवनीत राणांचे गंभीर आरोप; लोकसभा अध्यक्षांना पत्र

अनुसूचित जातीची असल्याने पोलिसांनी मला पाणी दिलं नाही, बाथरुमही वापरु दिलं नाही; नवनीत राणांचे गंभीर आरोप

Hanuman Chalisa Row: ‘…काही अपेक्षा करणं चुकीचं आहे”, मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं; याचिका फेटाळली

दुसऱ्या प्रकरणात अटक केली जाणार असल्यास ७२ तासांची नोटीस द्यावी, कोर्टाचे निर्देश

“आमच्याविरोधातील एफआयआर रद्द करा”; राणा दांपत्याची हायकोर्टात धाव; तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे

“बाई या शब्दाचा इतका अनादर?,” अंजली दमानिया शिवसेनेवर संतापल्या; नेमकं काय झालं?

शिवसेनेने भाजपा एका महिलेच्या सांगण्यावर नाच्या पोरांसारखा नाचत असल्याचा टोला लगावला आहे

Rana Shivsena
“भाजपा नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या…”; शिवसेनेचा टोला; राणांना दिला मोदींच्या घरासमोर हनुमान चालिसा पठणाचा सल्ला

“आता हे राणा कोण? त्यांच्याकडे इतका अहंकार, मस्ती कशातून निर्माण झाली? हा ‘ईडी’ वगैरेसारख्या तपास यंत्रणांसाठी शोध घेण्याचा विषय आहे.”

sanjay raut
12 Photos
“सोमय्यांनी स्वतःला नखे मारुन घेतली, राणांनी फडणवीसांच्या घरी हनुमान चालिसा वाचावी”; संजय राऊतांची जोरदार टीका

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राणा दाम्पत्य, किरीट सोमय्या यांच्यासह भाजपावर जोरदार टीका केली आहे.

Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray for taking action against Navneet Rana Ravi Rana
“बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत बुडवून दाखवलं!”; चंद्रकांत पाटलांची टीका

नवनीत राणा आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

Sanjay Raut reaction after the Rana couple was remanded in judicial custody
“मागच्या सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणात…”; राणा दाम्पत्याला कोठडी सुनावल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची हे असे उद्योग सुरु आहेत, असे संजय राऊत म्हणाले

Narayan rane attack cm uddhav Thackeray after ed action Shridhar Patankar
“शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा…”, नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा; राष्ट्रपती राजवटीची केली मागणी!

नारायण राणे म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी परवा एक भाषण केलं. अंतिम आठवडा प्रस्तावावेळी. कलानगरच्या नाक्यावर बोलतात तसे ते…!”

ajit pawar slams navneet rana ravi rana
“सगळे सांगत होते, ऐकलं पाहिजे होतं ना?” अजित पवारांचा राणा दाम्पत्यावर निशाणा; म्हणाले, “तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी…!”

अजित पवार म्हणतात, “काही करायचं तर तुमच्या घरासमोर, मंदिरात काय करायचं ते करा”!

shivsena leader attacked in amravati
अमरावतीमधील शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखावर अज्ञातांचा गोळीबार, जखमी पदाधिकारी रुग्णालयात दाखल!

अमरावतीमध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार झाला असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

शिवसेनेच्या आक्रमकतेपुढे राणा दाम्पत्याची माघार

हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे भाजप समर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा…

संबंधित बातम्या