Narayan rane attack cm uddhav Thackeray after ed action Shridhar Patankar
“मी आत्ताच सांगतो, राणा दांपत्याला सुरक्षित जाऊ द्या, नाहीतर…”, नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा!

नारायण राणे म्हणतात, “मर्द आहात ना? या म्हणावं तिकडे. नाहीतर त्याआधी पोलिसांनी राणा दांपत्याला सुरक्षित बाहेर काढावं!”

Shiv Sainik will not move unless Rana couple apologizes Anil Parab
“जोपर्यंत राणा दांपत्य माफी मागत नाही तोपर्यंत…”; शिवसेनेने स्पष्ट केली भूमिका

मातोश्री आमचे दैवत आहे आणि याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल शिवसैनिक कोणाचेही ऐकणार नाहीत, असा इशारा शिवसेनेने दिला आहे

kishori pednekar navneet rana ravi rana
“माघार नाही फाटली म्हणून…”; राणा दांपत्याने आंदोलन मागे घेतल्यानंतर मुंबईच्या महापौरांची पहिली प्रतिक्रिया

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं राणा दांपत्याने म्हटलंय.

शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका २० फूट खाली गाडले जाल – संजय राऊतांचा राणा दाम्पत्यास इशारा!

“आमचं हिंदुत्व घंटाधारी नसून गदाधारी आहे; या अमरावतीच्या बंटी आणि बबलीचा श्रीरामाचं नाव घ्यायलाही विरोध होता. ”असंही संजय राऊत यांनी…

ravi rana navneet rana
“आम्ही आंदोलन संपवत आहोत”, राणा दांपत्याची मोठी घोषणा; मातोश्रीवर जाणार नाही, दिलं ‘हे’ कारण!

रवी राणा म्हणतात, “मातोश्री, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या ह्रदयात आहेत. मी कुठलंही चुकीचं भाष्य वापरलेलं नाही. पण…!”

navneet rana ravi rana BJP
मातोश्री समोरील राणा दांपत्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा आहे का?; चंद्रकांत पाटील स्पष्टचं बोलले, “आमचा पाठिंबा त्या…”

मागील दोन दिवसांपासून शिवसैनिक ‘मातोश्री’समोर गोळा होत असल्याचं चित्र दिसत आहेत

chandrakant patil and uddhav thackeray
हनुमान चालिसा राक्षस चालिसा आहे का? विचारत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मातोश्री, राणांच्या घराबाहेर जे काही चाललंय त्याचा…”

“हुकूमशाही आलीय का? काय चाललंय काय मला कळत नाही,” असंही पाटील यावेळी म्हणाले.

shivsena vs navneet rana
“झुकेगा नहीं साला”, ९२ वर्षांच्या आजीबाईंचा राणा दांपत्याला ‘पुष्पा’स्टाईल इशारा; मुख्यमंत्र्यांनी फोन करून घेतलं बोलावून!

घोषणाबाजी करणाऱ्या आजीबाईंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी फोन करून आणि नंतर मातोश्रीवर देखील बोलावून चर्चा केली.

‘बाळासाहेबांनी राणा दाम्पत्याला लाथा घातल्या असत्या’, विनायक राऊतांची टीका

“शिवसेनेसमोर राणा दांपत्य म्हणजे किस झाड कि पत्ती”, अशा शब्दांत विनायक राऊतांनी राणा दाम्पत्यावर तोंडसुख घेतलं आहे.

navneet rana on cm uddhav thackeray
खासदार नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनीच मातोश्रीवर बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की…”!

नवनीत राणा म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना हल्ला करण्यासाठी तयार केलं!”

Shivsena Sanjay Raut criticizes BJP for reciting Hanuman Chalisa outside Matoshri
“बायकांच्या आडून शिखंडीचे उद्योग भाजपाने बंद करावे”; मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणावरुन राऊतांची प्रतिक्रिया

राष्ट्रपती राजवट, सीबीआय, ईडी याच्या पलिकडे आम्ही गेलेलो आहोत, असे संजय राऊत म्हणाले

supriya sule on navneet rana
“तुम्हाला खरं सांगू का? माझ्या…”, राणा दांपत्याच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया!

सुप्रिया सुळे म्हणतात, “नवनीत राणा दिल्लीत खूप अॅक्टिव्ह आहेत. खूप वेळा भाषण करतात. माझ्या दिल्लीतल्या सहकारी आहेत”

संबंधित बातम्या