“बायकांच्या आडून शिखंडीचे उद्योग भाजपाने बंद करावे”; मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणावरुन राऊतांची प्रतिक्रिया राष्ट्रपती राजवट, सीबीआय, ईडी याच्या पलिकडे आम्ही गेलेलो आहोत, असे संजय राऊत म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2022 11:54 IST
“तुम्हाला खरं सांगू का? माझ्या…”, राणा दांपत्याच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया! सुप्रिया सुळे म्हणतात, “नवनीत राणा दिल्लीत खूप अॅक्टिव्ह आहेत. खूप वेळा भाषण करतात. माझ्या दिल्लीतल्या सहकारी आहेत” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 11:53 IST
“सरकार असल्यामुळे आमचे हात बांधलेले, घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर…”; राणा दांपत्याला संजय राऊतांचा इशारा या क्षणी शिवसैनिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही, असेही संजय राऊत म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 11:38 IST
“उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी, आंदोलन करणारे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे असते तर…”; राणा दांपत्याचा हल्लाबोल खार येथील निवास्थानामधील देवघरातून पूजा करतानाचा व्हिडीओ शेअर करत साधला शिवसेना, मुख्यमंत्र्यांवर निशाणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 16:02 IST
“फारच धर्माबद्दल आवड असेल तर त्यांनी…”; राणा दांपत्याला गृहमंत्र्यांचे आवाहन दुसऱ्याच्या घरी जाऊन विनाकारण ड्रामा करायचे काही कारण नाही, विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढावून घेऊ नका असेही गृहमंत्री म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 10:46 IST
Rana vs Shivsena : शिवसैनिकांना वेगळीच शंका, राणांच्या घाराबाहेर गाड्यांच्या डिक्क्यांची तपासणी; ‘मातोश्री’बाहेर दुसऱ्या दिवशीही गर्दी शुक्रवारी राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या खार येथील निवासस्थानी उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 09:47 IST
राणा दांपत्याला पोलिसांची नोटीस; मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाच्या इशाऱ्यामुळे कारवाई अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. By लोकसत्ता टीमUpdated: April 23, 2022 02:42 IST
18 Photos “उद्या संघर्ष झाला तर शिवसेना आणि प्रहार तुम्हाला…,” बच्चू कडूंचा राणा दांपत्याला जाहीर इशारा; म्हणाले “तुमचा बाप बदललाय” “वाघाची नखं अजूनही धारदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 22, 2022 21:40 IST
“कोणी हिंमत करणार नाही, तुम्ही घरी जा”; मातोश्रीबाहेरील शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्याचे आवाहन केले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 22, 2022 20:37 IST
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Shivraj Chouhan : केंद्रीय मंत्र्याचा Air Indiaच्या विमानातील तुटलेल्या सीटवर बसून प्रवास; पोस्ट लिहीत म्हणाले, “माझी समजूत होती की टाटा व्यवस्थापनाने…”
मिस्टर अँड मिसेस भगत! अंकिताचं सासरी थाटात स्वागत, कुणालच्या घरी गृहप्रवेशासाठी केली ‘अशी’ तयारी, पाहा व्हिडीओ
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
‘८७ रुपयांचा शाईचा पेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, जुन्नर तालुक्यातील ‘या’ गावात झालंय शूटिंग