राज्यातील प्रचारात सर्वपक्षीय महिला नेत्या आक्रमक हैद्राबाद येथे एमआयएमच्या ओवेसी बंधूंच्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या भाजपच्या नवनीत राणा आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. By विकास महाडिकMay 12, 2024 12:12 IST
नवनीत राणांच्या अडचणी वाढणार? तेलंगणानंतर आता अमरावतीतही… वादग्रस्त वक्तव्याबद्दल नवनीत राणा यांच्या विरोधात याआधीच तेलंगणातील शादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 11, 2024 17:39 IST
“देशभरात रामभक्त आहेत हे विसरु नका”, नवनीत राणांचा असदुद्दीन ओवैसींना पुन्हा इशारा आज ओवैसींना पुन्हा एकदा नवनीत राणांनी आव्हान दिलं आहे, यावर आता ओवैसी काय म्हणतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 11, 2024 15:43 IST
“काँग्रेसला मतदान करणं म्हणजे…”, नवनीत राणांच्या वक्तव्यामुळे नवा वाद; गुन्हा दाखल नवनीत राणा जहिराबादमध्ये म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. त्या ४०० जागांमध्ये जहीराबादची… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 10, 2024 16:04 IST
“मी माझ्या भावाला सांगितलं तर…”, असदुद्दीन ओवैसींचा नवनीत राणांना इशारा; म्हणाले, “कोणाच्या बापाला…” नवनीत राणा ओवैसी बंधूंना इशारा देत म्हणाल्या होत्या, १५ सेकंद पोलीस बाजूला केले तर तुझ्या छोट्या भावाला समजणारही नाही, कोण… By अक्षय चोरगेUpdated: May 10, 2024 11:34 IST
Asaduddin Owaisi and Navneet Rana: तेलंगणातून नवनीत राणांचा इशारा; ओवेसींनी केला पलटवार भाजपाच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांच्या मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर त्या आता भाजपाच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. नुकतेच त्यांनी तेलंगणामधील… 02:18By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2024 16:51 IST
“१५ सेकंद नाही, १ तास देतो, तुम्ही…”; असदुद्दीन ओवैसींचं नवनीत राणांना प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी नुकताच हैदराबादमध्ये लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी ओवैसी बंधूंवर जोरदार टीका केली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2024 14:27 IST
Video: “तुम्हाला १५ मिनिटं लागतात, आम्ही १५ सेकंदातच…”, नवनीत राणांची ओवेसी बंधूंवर टीका हैदराबादच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी ओवेसी बंधूंवर जोरदार टीका केली.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 9, 2024 14:35 IST
महायुतीत असूनही अमरावतीत बच्चू कडू भाजपच्या नवनीत राणांच्या विरोधात… ते सतत वादग्रस्त का ठरतात? लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीत असूनही भाजपच्या उमेदवाराविरुद्ध रणशिंग फुंकणारे आमदार बच्चू कडू कायम चर्चेत असतात, त्यांच्याविषयी…. By मोहन अटाळकरApril 27, 2024 07:40 IST
नवनीत राणांच्या मतदान केंद्रातील प्रवेशावर माजी नगरसेविकेचा आक्षेप; नियम सांगत म्हणाल्या… नवनीत राणा यांनी मतदान केंद्राच्या आत प्रवेश केला, तेव्हा मंजुषा जाधव यांनी आक्षेप घेतला. उमेदवार आतमध्ये प्रवेश करू शकत नाही,… By लोकसत्ता टीमApril 26, 2024 19:17 IST
“फक्त ३०० मिळाले? नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना पैसे दिले?”, रवी राणा म्हणाले, “हो पैसे वाटले…” प्रीमियम स्टोरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अमरावतीमध्ये भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या सभेला पैसे देऊन महिलांना… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 27, 2024 10:45 IST
“मला असं वाटतंय की अमरावतीची जनता या सूनेच्या…”, नवनीत राणांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाल्या, “संस्कृतीनुसार…” 2024 Amravati Lok Sabha Election Voting Updates : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात तिरंगी लढत होत आहे.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 26, 2024 11:58 IST
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
“जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो”, लग्नसोहळ्यात फोटोशूट सुरू असताना नवरा नवरी अचानक झाले स्तब्ध; VIDEO पाहून वाटेल अभिमान
Video: अखेर ‘बिग बॉस मराठी ४’ विजेता अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ आली समोर, अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का
Sunil Pal and Mushtaq Khan Abductions Case : सुनील पाल आणि मुश्ताक खान अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये जखमी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Abhijit Bhattacharya : “महात्मा गांधी हे भारताचे नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते”; गायक अभिजित भट्टाचार्य यांचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : वरळीतील महिलांचा शौचालयासाठी आंदोलनाचा इशारा; सागरी किनारा बांधून होतो, पण शौचालयाला मुहूर्त नाही
VIDEO “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही लाजला असेल
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video